**अल्पसंख्याक नियोजन आराखडा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सादर** दोडाईचा (अख्तर शाह)




**अल्पसंख्याक नियोजन आराखडा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सादर**
दोडाईचा (अख्तर शाह)

दोंडाईचा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विभागाच्या वतीने उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्याकडे अल्पसंख्यांक नियोजन आराखडा सादर करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभाग प्रदेशाध्यक्ष इद्रिस नाईकवाडी,
प्रदेश सचिव रहीम मंन्सूरी 
माजी सभापती दो न.पा
प्रदेश सचिव आयुब अहमद पठाण व प्रदेश सचिव कार्यअध्यक्ष वसिम बुर्हन
यांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रदेश कार्यालय मुंबई येथे अल्पसंख्यांक नियोजनाबाबत महाराष्ट्र राज्याचा आराखडा तयार करुन सादर करण्यात आला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने