जैन सोशल ग्रुप दोंडाईचा तर्फे विद्यार्थ्याचा सत्कार* दोडाईचा (अख्तर शाह)




*जैन सोशल ग्रुप दोंडाईचा तर्फे विद्यार्थ्याचा सत्कार*

दोडाईचा (अख्तर शाह)
बळसाणा येथील  दर्शन कांतिलाल जैन  यांना नीट या वैदकीय परीक्षेत ७२० पैकी ६३१ आणि सीईटी परीक्षेत ९९.८९ पर्सेंटाइल मिळाले म्हणून त्यांचा सत्कार केला व भावी शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.या सत्कारप्रसंगी जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष संजय दूग्गड,सचिव दिनेश कर्नावट,  महेंद्र चोपड़ा, सुमित चतुरमथा, अभय कवाड,  रविंद्र कोठड़िया, मुकेश बेदमुथा, देवेंद्र भंडारी अमरीश चतुरमुथा, नरेंद्र छाजेड़, कमलेश रुणवाल, नरेंद्र रुनवाल, सुनील पारख, महेंद्र बिनायक्या,  अभय खिंवसरा, जितेंद्र बिनायक्या  आदी सदस्य  उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने