शिरपूर डॉक्टर्स क्लबचे संचालक मंडळ जाहिर .





शिरपूर डॉक्टर्स क्लबचे संचालक मंडळ जाहिर .

शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर डॉक्टर्स क्लब चे नवनिर्वाचित संचालक मंडळ जाहीर करण्यात आले.दिनांक 30/06/2024 रोजी डॉक्टर्स क्लब च्या सर्वसाधारण सभेत पुढील 2 वर्षां साठी ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. सदर कार्यकारिणीचा कार्यकाळ हा 1/07/2024 ते 30/06/2026 असा राहील. नामांकित दंतचिकीत्सक डॉ.गुंजन पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सचिव पदाची जबाबदारी डॉ.विशाल गोकुळ पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली. डॉ.दिपक विजयसिंग गिरासे व डॉ. मनिष परदेषी यांची उपाध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली. सहसचिव डाॅ.कैलास मोरे, खजिनदार डाॅ.आशिष अग्रवाल तर सह खजिनदार पदी डॉ.अमोल जैन यांची नेमणुक करण्यात आली. संचालक मंडळातील डॉक्टर्स पुढील प्रमाणे -
8.डॉ.वृषाली बडगुजर
9.डाॅ.योगिता देवरे
 10.डॉ राजेश देवरे
11.डॉ गणेश पाटील
12.डॉ राहुल गुजराथी
13.डॉ लिलेश राजकुळे
14. डॉ विशाल राजपूत
15. डॉ चंद्रशेखर पवार
16. डॉ जगजीत राजपूत
17.डॉ साहिल गुजर
18. डॉ प्रशिक वाघ

नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांचे स्वागत करण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने