शिवसेना पक्षाप्रमुख ,कुटुंबप्रमुख* , *माजी मुख्यमंत्री,आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या जन्मदिना निमित्त शालेय वस्तू चे वाटप*






*शिवसेना पक्षाप्रमुख ,कुटुंबप्रमुख* ,
*माजी मुख्यमंत्री,आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या जन्मदिना निमित्त शालेय वस्तू चे वाटप* 
दि २७ रोजी 
विद्योदय प्राथमिक, माध्यमिक , अनुदानित आश्रम शाळा वरुळ, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे येथे शिवसेना उपनेत्या सौ शुभांगीताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मिठाई वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या वेळी मनोगत वेक्त करताना भरत राजपूत म्हणाले की स्वर्गीय बाळासाहेब यांची शिकवण आहे की ८०%समाजकारण २०% राजकारण याचाच एक भाग म्हणून आज या गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ते पुढे म्हणाले की या आश्रम शाळेत शिक्षण घेऊन मूल, मुली डॉक्टर, इंजिनिअर,आईस,आयपिस,मोठ मोठ्या पदावर जावेत आशी सदिच्छा वेक्त केली व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत,शाळेचे संचालक विवेक सूर्यवंशी, उपजिल्हा संघटक राजू टेलर, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख जितेंद्र राठोड, तालुका प्रमुख युवराज पाटील, अत्तर सिंग पावरा शहर प्रमुख अनिकेत बोरसे, तालुका समन्वक भटू शिंदे,विलास पाटील, चेतन जाधव,चेतन मोरे,शेकर पाटील,मनोज मराठे,भूपेश मराठे आदी उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने