शिरपुर—दि.21जुलै 2024 रोजी शंकुतला लाॅन्स येथे संध्या.07 वा.अखिल भारतीय माळी महासंघ शिरपुर तालुकास्तरीय विद्यार्थी गुणगौरव सोहळा नियोजन बैठक नासिक विभागीय अध्यक्ष वासुदेव देवरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीत शै.वर्ष 2023/24 मध्ये उर्तीर्ण ज्ञानशाखेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजीत करण्याचे निश्चित झाले त्यासाठी पुढील प्रमाणे उर्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान होणार आहे — १)इ.10 वी—85%पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी,२) इ.12 वी.—80%पेक्षा जास्त गुण मिळेवणारे विद्यार्थी, ३) पदवीसाठी — 8CGPA पेक्षा जास्त गुण,४)पदव्युत्तर — 8CGPA पेक्षा जास्त गुण,५)डिप्लोमा धारक— 12वी.समकक्ष 80% पेक्षा जास्त गुण तरी या प्रमाणे पात्र धारक विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रक पुढील कार्यकर्ताकडे जमा करावित—१)वरवाडे परिसर — संतोष महारु माळी,२)माळीगल्ली परिसर—संदीप माळी,राहुल माळी,३)रथगल्ली वरचेगाव परिसर— भरत रोकडे,दत्तु माळी,४) पुरा गल्ली परिसर —दिनेश हिरालाल माळी,५) करवंद नाका परिसर—सुधाकर माळीसर,६) मांडळ,कळमसरे— आर.जे.सोनवणे सर,७)थाळनेर—जितेंद्र भगवान माळीे,८)भाटपुरा— अविनाश आत्माराम माळी,९) वाघाडी— श्रीराम दयाराम माळी यांच्याकडे व दि.10 जुलै पर्यंत करवंद रोड शंकुतलाई पेट्रोलपंप वर जमा करण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे या बैठकीत अखिल भारतीय माळी महासंघ शिरपुर तालुकास्तरीय सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यात जी.व्ही.पाटीलसर,श्रीराम आण्णा माळी, देविदास माळी,भरत रोकडे,हिरालाल माळी,सुनिल माळी,विनय माळी,संतोष माळी,राजेश बागुल, कंचन माळी,सुनिल सोनवणे,संदीप माळी,राहुल माळी,प्रमोद माळी,दत्तु माळी,दिनेश माळी,राहुल माळी,जयवंत माळी,हरदिनदयाल माळी,योगेश्वर माळी,सुरेश माळी,अविनाश माळी,माधव माळी,संजय माळी, राजधर माळी,सुधाकर माळीसर दिनेश माळी उपस्थित होते गुण गौरव सत्कार सोहळ्याविषयी आवश्यक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली आभार प्रदर्शन आर.जे.सोनवणे सर यांनी केले
