प्रकाशात भिम जयंती साजरा करण्यासाठी कमिटी गठीत
प्रकाशाः- येथील आंबेडकर नगर मधील सिद्धार्थ नवयुवक मंडळाच्या वतीने येत्या 14 एप्रिल रोजी भीम जयंती साजरी करण्याचा निर्णय एका बैठकी अंती घेण्यात आला असुन त्या. साठी कमिटी गठीत करण्यात आणि आहे. या बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी सौरख अहिरे उपाध्यक्ष म्हणून भावेश अहिरे तर सचिवपदी भुषण महिरे, खजिनदार स्वराज सामुद्दे, सल्लागार पही अक्षय अहिरे, कार्याध्यक्ष लखन जाधव यांची निवड १२ण्यास आळी आहे.
सदर बैठक सम्राजाच्या वरीष्ठ बांधवांच्या मार्गदर्शनाखा १५ मार्च रोजी पार पडली असून मिरवणूक शांततेच्या मार्गाने काढण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आलाअसुन सजीव देखावा या विकाणी ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आण आहे.
