दोडाईचा येथे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा, महाराष्ट्र यांच्या वतीने मुस्लिम ओ.बी.सी (पसमानदा) समाजासाठी प्रगती साठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन* दोडाईचा अख्तर शाह




दोडाईचा येथे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा, महाराष्ट्र यांच्या वतीने मुस्लिम ओ.बी.सी (पसमानदा) समाजासाठी प्रगती साठी
मार्गदर्शन शिबिराचे आयोजन*

 दोडाईचा अख्तर शाह 

 (दि. ०३/०३/२०२४) रविवारी सकाळी ११ वाजता, उत्तर महाराष्ट्र विभाग मुस्लिम ओ.बी.सी. (पसमानदा)
समाजाच्या प्रगतीसाठी. जाहीर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. कि मुस्लिमजाचा  प्रगतीसाठी  मार्गदर्शनाचा कार्यक्रम  ठेवण्यात आला आहे. 
मेळावासाठी मान्यवर उपस्थिती राहणार आहे 
मा. श्री ना. देवेंद्रजी फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री मा.  चंद्रशेखर चव्हाणकुळेजी प्रदेशाध्यक्ष सरचिटणीस भाजपा यांच्या आदेशाने व मा. या. जयकुमारजी रावल साहेब यांच्या सहकार्याने होणार आहे. या मेळ्याचे उद्घाटन डॉ.विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री जयकुमार भाऊ  रावल, 
मा. इदिस मुलतानीजी राज्य अध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा, महाराष्ट्र कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. विजयभाऊ चौधरी प्रदेश सरचिटणीस भाजपा डॉ.हिनाताई गावित खा नंदुरबार लोकसभा, डॉ.सुभाष भामरे साहेब खा धुळे लोकसभा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आपण या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व आपल्या समाजाच्या नेत्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सरकारपर्यंत पोहोचावे ही विनंती.
इजाज माई शेख मोहम्मद.  राज्य नाहा मंत्री अल्पसंख्याक आघाडी
 लियाकत शहीद वागवान 
जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा नंदुरबार  
मुस्लिम  समाज उत्तर महाराष्ट्र संयोजक हाजी नबू बशीर  पिंजारी 
माजी  उपनगर अध्यक्ष  अहमद सर 
प्रदेश चिटणीस अल्पसंख्याक मोर्चा
इद्रीस मुलतानी
प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी
अल्पसंख्याक मोर्चा 
शहरातील मुस्लिम बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे  आयोजकान कडून आव्हान  करण्यात आले आहे .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने