चांदवड ला वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौध्द महासभा वतीने ईव्हीएम हटाव बॅलेट पेपर लाओ,,
नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक-:.चांदवड शहर व तालुका वंचित बहुजन आघाडी भारतीय बौध्द महासभेच्या संयुक्त विद्यमाने चांदवड तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना निवेदन उपयुक्त विश्वत्तेने आम्ही भारताचे नागरिक म्हणून माझ्या देशातील संविधान व लोकशाही जिवंत राहावी तसेच मतदान पारदर्शक पद्धतीने व्हावे जे ही मतदान प्रक्रिया हलविण्यासाठी बॅलेट पेपर चा वापर करावा व ईव्हीएम हटाव यासाठी भारत देशात चाललेला आदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे राष्ट्रीय संविधान बचाव अभियान वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने ईव्हीएम आता बॅलेट पेपर लाओ यासाठी चांदवड तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे चांदवड शहर अध्यक्ष योगेश कचरू जगताप यांच्या अध्यक्षतेखाली व भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष उत्तम पुंजाराम वानखेडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तिथून सर्व कार्यकर्ते तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडी चांदवड व भारतीय बौद्ध महासभा जिल्हा उपाध्यक्ष आनंद बनकर, तालुका अध्यक्ष संतोष केदारे, अध्यक्ष मंगेश केदारे शहर सचिव आकाश अहिरे, संघटक अंबादास वानखेडे, उत्तम रघुनाथ बनसोडे भारतीय बौद्ध महासभा कमिटी चांदवड उत्तम पुंजाराम वानखेडे सरचिटणीस भास्कर आनंदा संसारे, कोष अध्यक्ष भाऊसाहेब सिताराम उबाळे, बापू शिवराम वानखेडे, वृषालीताई प्रभाकर वानखेडे, ज्ञानेश्वर देविदास गांगुर्डे, रमेश पांडुरंग संसारे, काशिनाथ राघोजी केदारे, प्रकाश श्रीधर येळींजे , भाऊसाहेब सिताराम अहिरे, विद्याताई युवराज अहिरे रंजनाताई आनंद कापडणे, सूर्यकांत कचरू गरुड, प्रकाश निवृत्ती वानखेडे, गोरक्षनाथ हिरे, ज्ञानेश्वर उबाळे, रामभाऊ नारायण केदारे, भीमराव शिवराम वानखेडे, बाळू रघुनाथ कसबे, काशिनाथ रंभाजी वानखेडे, बाळासाहेब निवृत्ती येळींजे आदी कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदवून आपले निवेदन तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे
