आज येवला तालुक्यातील सरकारी मागासवर्गीय/अल्पसंख्याक कर्मचारी व विद्यार्थी संघटनांनची महत्वपूर्ण बैठक,, नाशिक शांताराम दुनबळे




आज येवला तालुक्यातील सरकारी मागासवर्गीय/अल्पसंख्याक कर्मचारी व विद्यार्थी संघटनांनची महत्वपूर्ण बैठक,,
नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक-: महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागातील मागासवर्गीय शासकीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती मधील आरक्षण,मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या, शिष्यवृत्ती, आर्थिक उत्पन्न मर्यादा व मागासवर्गीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत विचार-विनिमय व आगामी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी येवला तालुक्यातील सर्व मागासवर्गीय कर्मचारी व विद्यार्थी संघटना पदाधिकारी,कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक शुक्रवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ठीक ५:१५ वा. येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,येवला बस स्टॉप समोर,भगवती स्वीट्स च्या बाजूला होणार असून सर्व सरकारी विभागातील मागासवर्गीय,अल्पसंख्याक कर्मचारी-संघटना पदाधिकारी यांनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन बैठकीचे निमंत्रक गोकुळ वाघसर ,शरद अहिरेसर  
राजेंद्र दुनबळे सर,सुनील गोविंद सर,शंकर अहिरेसर,पुंजाराम पगारे सर,सोमनाथ खळे सर,एस.एन.वाघ सर,प्रा.पाडवी सर,सुभाष वाघेरे सर,अझर शहासर,व्ही.डी.सोनवणे सर,संयोजन एस.डी.शेजवळ यांनी कळविले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने