इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते गंगावळण येथे 3 कोटी 33 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन ,उद्घाटन व जाहीर सभा.
प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे :इंदापूर तालुक्यातील गंगावळण येथे गुरुवार दिनांक 22 /2 /2024 रोजी सायंकाळी 5 वाजता इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते विविध विकास कामाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे म्हणून अध्यक्ष प्रदीप दादा गारटकर हे उपस्थित राहणार आहेत .
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर मामा भरणे, हनुमंत आबा कोकाटे, प्रताप आबा पाटील, सचिन सपकाळ ,दीपक जाधव, बाळासाहेब ढवळे, अतुल झगडे, श्रीमंत ढोले ,अभिजीत तांबिले, संग्रामसिंह पाटील, संदेश देवकर, संजय सोनवणे ,सतीश पांढरे, साधना केकान ,नवनाथ रुपनवर, शिवाजी तरंगे ,बाळासाहेब काळे ,शुभम निंबाळकर इत्यादी मान्यवर
उपस्थित रहाणार आहेत.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सरपंच सौ निकिता प्रशांत पाटील , उपसरपंच अभिजीत नलवडे ,चेरमन नितीन पवार, उज्वला रमेश जगताप ,नंदा बाळासाहेब वाळुंजकर ,लक्ष्मी अभिमन्यू सोनवणे ,सुमन रोहिदास लोंढे, गणेश उद्धव जगताप, रामहरी माणिक विपट , समस्त ग्रामस्थ आहेत. अशी माहिती प्रशांत गलांडे पाटील अध्यक्ष राष्ट्रवादी युवक बारामती लोकसभा यांनी दिली . हा कार्यक्रम गंगावळण येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर होणार आहे.

