थाळनेर येथील तेले वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधुन विविध खेळांचे आयोजन..

थाळनेर येथील तेले वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधुन विविध खेळांचे आयोजन..


एम.जी. तेले सी. आणि बी.आर. तेले सायन्स, के. तेले मॅनेजमेंट कॉलेज थाळनेर ता. शिरपूर जि. धूळे येथे मा. युवक कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी "राष्ट्रीय क्रीडा दिन" हा दि. 21 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट  2023 या कालावधीत साजरा करण्याचे निर्देश दिले होते त्या अनुषंगाने महाविद्यालयात विविध खेळ खेळवण्यात आले त्यात मुख्यतः बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, खो-खो, क्रिकेट हे खेळ खेळून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तसेच खेळात प्रत्यक्ष सहभाग घेतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.बी. मंगळे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. जे.जी. पावरा, रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. एच.डी. सोलंकी, रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डी.टी. गिरासे, प्रा. एस.व्ही. भोये..

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने