शहादा लाभदायक माध्यमिक विद्यालय येथे सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रम संपन्न.** दोडाईचा (अख्तर शाह)




शहादा येथे लाभदायक माध्यमिक विद्यालय येथे
वार्षिक संमेलन संपन्न झाले यावेळे सावित्रीबाई  फुले व  माता जिजाऊ याच्या प्रतेमेस पुष्प हार अर्पण 
करुन क्रायक्रमास सुरुवात करण्यात आली 
 या  कार्यक्रमाचे अध्यक्ष गट शिक्षणाधिकारी  डी टी वळवी होते यांनी आपल्या मनोगतात  मुलांच्या विविध सुप्त गुणांना वाव मिळावे यासाठी शाळेने  सांस्कृतिक घेताले पाहिजे बोलत होते व  कौतुक केले.तसेच शाळा मुलांच्या गुणवत्ता विकास साठी कटिबध्दशहादा लाभदायक माध्यमिक विद्यालय येथे सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रम संपन्न.**
दोडाईचा (अख्तर शाह) 
 आहे हे दिसते, असे म्हणाले तसेच यावेळी 
राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय अपंग विकास महासंघ शाखा यांच्या तर्फे विध्यार्थ्यांना वह्या व कंम्पास बॉक्सचे वाटप करण्यात आले. तसेच
मोन्सॉन्ट कंपनी तर्फे आदिवसी शेतकऱ्यांना 
टोम्यतो दुदाई मिरची कांदा ईत्यादी बियाचे वाटप करण्यात आले 
या वळी प्रमुख पाहुणे म्हणून  एम के पटेल मॅडम, विस्तार अधिकारी. राजपूत साहेब, मोहन एम बिस्नारिया  शिवाजीराव मोरे साहेब, लाभदायक माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन  दयाराम कुवर सो. केंद्र प्रमुख.एम के चौधरी,आदि  मान्यवरांच्या उपस्थितीत होते 
यावेळी  उपस्थित 
 मुख्याध्यापक शशिकांत बन्सीलाल अहिरे, अरुणा नगराळे मॅडम, पाटोळे सर,जे एम मोरे सर, पंकज चौधरी सर,हितेंद्र चौधरी,वडीले सर, शकील खाटिक, भूषण पाटील , हेमराज चौधरी  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिनी परिश्रम घेतले 
यावेळी पालक व
मनरद शिवारचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 सूत्रसंचालन  पंकज चौधरी सर यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने