धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील केटरिंग क्षेत्रात काम करणार्या आचारी बांधवासाठी सुरुची परिवाराकडून ३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता हॉटेल गणपती पॅलेस येथे स्नेहसंमेलंनाचे आयोजन केले आहे.याठिकाणी विविध सभा समारंभात काम करणार्या आचारी बांधवाना सुरुचीच्या विविध उत्पादनांची विस्तृतपणे माहिती दिली जाणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य / मोफत असून केटरिंग क्षेत्रात काम करणार्या बांधवानी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रवी पाटील, वाल्मिक चौधरी आदींनी केले आहे. अधिक माहितीसाद्यठी ८८८८५१३४१२ कौशिक पाटील :९९२२५५३६८० यांच्याशी संपर्क साधावा सर्वांना भोजनाची व्यवस्था केलेली आहे.