गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल चा 13 वा क्रीडा महोत्स दिनांक 7 जानेवारी 2023रोजी संपन्न.झाला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मालपुर येथील उद्योजक हर्षवर्धन सिंह जी रावल , दोंडाईचा स्टेशनचे पीआय मा.दुर्गेश तिवारी तसेच केंद्रप्रमुख प्रेमानंद उपाचारे हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष म्हणून मा.युवराज सावंत व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांनी कार्यक्रमाचे द्वीप प्रज्वलन करून व भारत मातेचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. आदरणीय हर्षवर्धनसिंह जी रावल व दुर्गेश जी तिवारी यांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले. त्यांच्या उपस्थितीत क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली कबड्डी खो-खो आधी संघाच्या अंतिम सामने त्यांच्या उपस्थितीत रंगले सदर कार्यक्रम संपन्न होण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष युवराजजी सावंत व शाळेचे प्राचार्य व सर्व शिक्षक वृंद तसेच क्रीडा शिक्षक मनोहर पाटील यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी रीतीने संपन्न झाला दोनशे विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले
गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल चा 13 वा क्रीडा महोत्स दिनांक 7 जानेवारी 2023रोजी संपन्न. प्रभाकर आडगाळे प्रतिनिधी.
byMahendra Rajput
-
0
