पुणे: इंदापूर तालुक्यातील वनगळी येथील एस . बी . पाटील कॉलेज ऑफ इंजिनेरींग महाविद्यालयामध्ये त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने आकर्षक रोषणाई
एस . बी . पाटील कॉलेज ऑफ इंजिनेरींग महाविद्यालयामध्ये, महिला दक्षता समिती तसेच गुणवत्ता हमी कक्ष ( आय क्यु ए सी ) यांच्या संयुक्त विद्यमाने "त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव " चे आयोजन दिनांक ०७ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आले . हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिला दक्षता समिती प्रमुख प्रा. मंजुश्री घोगरे , कार्यक्रम प्रमुख प्रा. एम .एस. गोफणे तसेच सर्व समिती सदस्य यांनी विशेष प्रयत्न केले. या त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने एस . बी . पाटील कॉलेज कॅम्पस मध्ये दिव्यांनी आकर्षक रोषणाई केली होती. या रोषणाईमध्ये एस . बी . पाटील कॉलेज परिसर उजळून गेला होता. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या सर्व महिला शिक्षिका व विद्यार्थीनीनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला . हा कार्यक्रम सर्व महिला शिक्षिका यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पाडण्यात आला .
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . एस . टी . शिरकांडे यांनी सर्वाना त्रिपुरारी पौर्णिमा च्या शुभेच्छा दिल्या . या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन पाटील साहेब ,सचिव भाग्यश्री पाटील,उपाध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरे आणि विश्वस्थ राजवर्धन पाटील यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्याएस . बी . पाटील कॉलेज ऑफ इंजिनेरींग महाविद्यालयामध्ये, महिला दक्षता समिती तसेच गुणवत्ता हमी कक्ष ( आय क्यु ए सी ) यांच्या संयुक्त विद्यमाने "त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव " चे आयोजन दिनांक ०७ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आले . हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिला दक्षता समिती प्रमुख प्रा. मंजुश्री घोगरे , कार्यक्रम प्रमुख प्रा. एम .एस. गोफणे तसेच सर्व समिती सदस्य यांनी विशेष प्रयत्न केले. या त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने एस . बी . पाटील कॉलेज कॅम्पस मध्ये दिव्यांनी आकर्षक रोषणाई केली होती. या रोषणाईमध्ये एस . बी . पाटील कॉलेज परिसर उजळून गेला होता. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या सर्व महिला शिक्षिका व विद्यार्थीनीनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला . हा कार्यक्रम सर्व महिला शिक्षिका यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पाडण्यात आला .
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . एस . टी . शिरकांडे यांनी सर्वाना त्रिपुरारी पौर्णिमा च्या शुभेच्छा दिल्या . या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष . हर्षवर्धन पाटील ,सचिव भाग्यश्री पाटील,उपाध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरे आणि विश्वस्थ राजवर्धन पाटील यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
