वरवाडे गावात नर्मदेश्वर महादेव मंदिरात हिंदु धर्म संस्कृर्ती रक्षक संघटनातर्फे हरिहर भेट निमित्त दिपप्रज्वलन आनंदोत्सवात संपन्न*

                           


         

शिरपुर — वरवाडे येथील वैकुंठ चतुर्दशीनिमित्त श्री.नर्मदेश्वर महादेव मंदिरात दि.७/११/२०२२ रोजी संध्या.०६ वा.हरिहर भेट म्हणजे चातुर्मासात विष्णु शेषावर झोपी जातात त्या काळात विश्वाचा भार शंकराकडे असतो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णुकडे येऊन त्यांना कारभार सोपवतात म्हणुन  विष्णु आणि शंकराची भेट होते या दिवशी दिपोप्रज्वलन करण्यात येते हिंदु धर्म संस्कृर्ती रक्षक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.पंडीत महाराज नासिककर यांच्या मार्गदर्शनाने यात माजी उपनगराध्यक्ष काशिनाथ माळी,महाराष्ट्र हिंदु साहित्य परिषद धुळे जिल्हाध्यक्ष प्रमोद भोंगे महाराज,हिंदु धर्म संस्कृर्ती रक्षक ता.संघटना अध्यक्ष ह.भ.प.नथा महाराज,हिंदु धर्म संस्कृर्ती रक्षक कार्याध्यक्ष भगवान माळी आध्यात्मिक संघटना शहराध्यक्ष संतोष माळी,नारायण माळी,महादु माळी,प्रमोद माळी,भास्कर माळी,जितेंद्र माळी,बारकु माळी,छगनआप्पा माळी,पुंडलिक माळी,पंढरीनाथ माळी,अशोक सोनार,श्रीराम माळी,भुषण माळी तसेच संत सावता माळी भजनी मंडळ,संत सावता माळी हरिपाठ महिला मंडळ व भक्त ग्रामस्थ एकंदरीत कार्यक्रम आनंदात संपन्न झाला या कार्यक्रमास नथा महाजन,भगवान माळी जितेंद्र माळी,नारायण माळी ,बंटी माळी यांचे विशेष सहकार्य लाभले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने