भडणे येथे विधी सेवा समिती अंतर्गत कायदेविषयक जनजागृती अभियान,,,,,




शिंदखेडा, शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे तालुका विधी सेवा समिती व वकील संघ शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाद्वारे नागरिकांचे सशक्तीकरण व संपर्क अभियान दिनांक 31 सप्टेंबर ते १३ नोव्हेंबर पर्यंत भारत सरकार कायदेविषयक जनजागृती अभियान निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे दिनांक पाच नोव्हेंबर ग्रामपंचायत कार्यालयात सायंकाळी सहा वाजता कायदेशीर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री ए बी तहसीलदार दिवाणी न्यायाधीश शिंदखेडा, उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून एडवोकेट विजय पवार अध्यक्ष वकील संघ शिंदखेडा एडवोकेट बि,झेड मराठे उपाध्यक्ष वकील संघ शिंदखेडा उपस्थित होते यावेळी मान्यवराचा भडणे लोक नियुक्त सरपंच गिरीश पाटील यांनी सत्कार केला, प्रथम एडवोकेट सी आर बैसाणे बी,जेड मराठे, वसंतराव पवार शहाबाज शेख यांनी नागरिकांना कायदेविषयक माहिती दिली यात बालविवाह, तसेच विविध कायदेविषयक माहिती नागरिकांना यावेळी देण्यात आली, यावेळी 
,,,,,,,,,,,,दिवाणी न्यायाधीश ए,बी तहसीलदार ,,,,,,,,,,,,,,
यांनी, नागरिकांना कायदे विषयी माहिती, दिली गावातील छोटे-मोठे तंटे आपसात मिटून, गावातील शांतता आबादीत ठेवा, छोट्या मोठ्या विवादातून गावातील तंटे आपसात मिटवण्यासाठी ग्राम स्तरावर प्रयत्न करा, कायद्याचे नियमांचे  तंतोतंत पालन करा, आपले गाव तंटामुक्त करण्यासाठी गावकऱ्यांनी आपसात, एकोपा टिकून ठेवा वाद विवाद टाळा  इतरांचे आपुलकीने वागा नागरिकांनी,कायदेविषयक माहिती दिली व मार्गदर्शन यावेळी नागरिकांना केले ,,,,,,,,,,,,यावेळी सूत्रसंचालन, सतीश बागुल पी एस पवार यांनी केले यावेळी लोकनियुक्त सरपंच गिरीश पाटील भडणे येथील आदर्श पोलीस पाटील युवराज माळी उपसरपंच जगतसिंग गीरासे अशोक माळी विठोबा पाटील बाळासाहेब पाटील गोरख पाटील वकील संघाचे, प्रशांत जाधव हर्षल अहीराव निलेश पवार सोनवणे प्रमोद परदेशी जोशना पारधी अनिता पाटील आर,सी खैरनार संकेत मराठे जोशना पाटील सी,एस वाघ शहबाज शेख,  मान्यवर या वेळी उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने