प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलावंतांनी अर्थसाहाय्यासाठी 4 मार्च 2022 पर्यंत अर्ज करावेत




धुळे, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) : ‘कोविड- 19’ च्या पार्श्वभूमीवर प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलावंतांना अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी पात्र कलावंतांनी 4 मार्च 2022 पर्यंत आपापल्या तालुक्यातील तहसीलदार किंवा गटविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने