केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांचे शिरपूर विमानतळावर स्वागत




शिरपूर : केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांचे शिरपूर विमानतळावर स्वागत करण्यात आले.

गजेंद्रसिंग शेखावत, केंद्रीय मंत्री (जलशक्ती मंत्रालय, भारत सरकार) यांचे दिल्ली येथून शिरपूर विमानतळावर शनिवारी दि. 18 डिसेंबर रोजी सकाळी 10.45 वाजता आगमन झाले.
यावेळी शिरपूर विमानतळावर केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांचे माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे, शिरपूर येथील माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा, प्रांताधिकारी प्रमोद भामरे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, तालुकाध्यक्ष किशोर माळी, अधिकारी, पदाधिकारी यांनी स्वागत केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने