राष्ट्रवादी भवन धुळे येथे दिपक दादा गिरासे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे शिंदखेडा विधान सभा क्षेत्र अध्यक्ष पदी निवड दोडाईचा (अख्तर शाह)




दोडाईचा (अख्तर शाह)

राष्ट्रवादी पक्षाचे  खंबीर नेतृत्व तरुण तडफदार मेथी गणाचे फायटर नेते मा. दीपक दादा गिरासे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिंदखेडा-दोंडाईचा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली 
यावेळी
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी सरचिटणीस अर्जुन टिळे साहेब यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवन धुळे येथे पुष्पगुच्छ देऊन     सत्कार  करण्यात आली यावेळी जिल्हा अध्यक्ष किरण शिंदे, मा. जिल्हाध्यक्ष संदीप दादा बेडसे, रंजीत राजे भोसले, जिल्हा युवक अध्यक्ष मयूर बोरसे, जि.प. सदस्य किरण पाटील, माजी आमदार राम कृष्ण तात्या
तालुका अध्यक्ष कैलास ठाकरे, जि.प. सदस्य ललित वारुडे,      दोडाईचा राष्ट्रवादी शहर अध्यक्ष एकनाथ भावसार. राष्ट्रवादी जिल्हा युवाचे अध्यक्ष मयूर बोरसे पाटील.
राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष रहिम मंन्सुरी
राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष दयाराम सर.तालुका युवा अध्यक्ष चिराग माळी.
दादाभाई कापुरे मुस्ताक शा भोला कापुरे. शिवा खंडाळे.पिंन्टू खंडाळे.
जिल्ह्यातील व तालुक्यातील राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
दीपक दादा गिरासे यांनी नुकत्याच पंचायत समिती मेथी गण निवडणूक मध्ये मा.मंत्री रावल यांच्याशी मोठी झुंज दिली त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेतली व प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब ,प्रदेश पक्ष निरीक्षक अर्जुन टिळे साहेब व संदीप दादा बेडसे यांनी दिपक दादा गिरासे  त्यांना आज धुळे येथे नियुक्ती करून सन्मानित करण्यात आले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने