ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या वतीने आनाथ आश्राम आधारतिर्थ येथे ब्लॅकेट वाटप. नाशिक शांताराम दुनबळे.

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती च्या वतीने आनाथ आश्राम आधारतिर्थ येथे  ब्लॅकेट वाटप.     


                 

 नाशिक शांताराम दुनबळे.

 नाशिक==भारत सरकार मान्य माणूसकी सोशल फाउंडेशन संचलित ग्राहक संरक्षण उपभोक्ता समिती राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे ‌व दानशूर व्यक्ती मत्व अंतोष धातक.जिल्हाध्यक्ष संजय देशमुख.ॲड सुरेश आव्हाड यांच्या उपस्थितीत अनाथाश्रम आधरतिर्थ ञ्यबकेश्वर येथे मुलांना फराळ व थंडीचा बचाव करण्यासाठी समिती च्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे ‌व दानशूर व्यक्तीमत्व अंतोष धातक यांनी ब्लँकेट व फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी रेखाताई निकुंभ उत्तर महाराष्ट्र उपध्यक्ष मनिषा ताई जोंधळे, रेखाताई सुर्यवंशी, गणेश भाऊ वराडे, संदीप धाञक,सागर लहामगे , ग्राहक संरक्षण उपभोक्ता समिती नाशिक सोशल मीडिया अध्यक्ष शांताराम भाऊ दुनबळे यांच्यासह 
  यावेळी असंख्य पदाधिकारी उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने