मालपुर येथे भारतीय डाक विभाग तर्फे राष्टीय सप्ताह दिवस साजरा. (श्री.प्रभाकर आडगाळे)मालपुर




(श्री.प्रभाकर आडगाळे)मालपुर

 ता.शिंदखेडा येथे ११आॅक्टोबर ते १७आॅक्टोबर राष्टीय सप्ताह दिन भारतीय डाक विभागामार्फत राबविण्यात आला.सदर कार्यक्रम महात्माज्योतिबा सभागृहात घेण्यात आला. त्याप्रसंगी दरबारगडाचे राजे श्री.महावीरसिंहजी रावल ,हे अध्यक्षस्थानी होते.सरपंच श्री.मच्छिंद्र शिंदे ,ऊपसरपंच श्री.जगदिश सखाराम खंडेराय,पञकारश्री.प्रभाकरसर आडगाळे, छगनदादा बागुल  वगावातील जेष्ठ नागरिक ऊपस्थित होते.श्री.आहुती रंजनसर (डाकनिरिक्षक नंदुरबार)यांनीमहावीरसिंहजी रावल यांचा सत्कार केला.तरयोगेश शिंदे(IppBमॅनेजर नवापुरयांनीसरपंच मच्छिंद्र शिंदे यांचा सत्कार केला. आर .पी.खैरणार सबपोस्टमास्टर दोंडाईचा यांनी पञकार श्री.प्रभाकरसर आडगाळे यांचा सत्कार केला.आणि सिद्धेश्वर माळीयांनी ऊपसरपंचश्री.जगदिश पाटील यांचा सत्कार केला. अध्यक्षयांनी भाषणात म्हटले कि  भारतीय डाकविभागाचा व माझा जुना संबंद्ध आहे. डाक विभागाच्या योजना ह्या खाञीशिर असतात तेथे फसवणुक होत नाही.व मी स्वता सुकन्यायोजनेचा खातेदार आहे. गावतेसाहेब यांनी अनेक सुविधांच्याबाबतीतसांगितले. घरोघरी बॅंकसुविधा मिळतील आपला वेळ व पैसा देखील वाचेल सुकन्या योजना,पी एम किसान योजना,अशा अनेक योजना आहेत त्यांचा लाभ मालपुर वासीयांनी घेतला पाहिजे.अपंगबांधवानसाठी घरपोच योजना आहेत. सदरकार्यक्रम यशस्वी व्हावा म्हनुणभारतीय डाक विभागाचे कर्मचारीश्री.आर.एस.ठाकुर(नाना)श्री भिमराव राजु इंदवे.श्री.के.एस.पाटील,श्री.राजेंद्र भट (रामी )एस.डी.चौधरी..विकास बागल,पंकज अहिरे.मालपुरकर,बाबाजोशी,भुषण शिंदे,जयेशपवार,श्री.एच.टी.पाटील आदिंनी परिश्रमघेतले. नानाठाकुर यांनीआभार मानले वकार्यक्रम संपला असे जाहिर केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने