नंदुरबार अपडेट (RTPCR)
9 एप्रिल 2021 दुपारी 2.30
एकूण 188 पैकी 59 व्यक्तिंचे #कोरोना अहवाल पॉझिटीव्ह
#नंदुरबार-10
#शहादा-49
पॉझिटीव्ह पैकी अधिक बाधित असलेली किंवा नव्याने बाधित आढळलेली गावे-क्षेत्र
भगवती नगर नंदुरबार-2
सेवकराम नगर नंदुरबार-1
यशोधन कॉलनी शहादा-2
पिंपर्डे शहादा-1
श्रीराम सिटी शहादा-2
फत्तेपूर शहादा-3
कवळीद शहादा-3
कल्पना नगर शहादा-2
मीरानगर शहादा-5
वैजाली शहादा-2
कुरंगी शहादा-12
(पॉझिटीव्ह पैकी केवळ ठळक गाव/क्षेत्र दिले आहेत याची कृपया नोंद घ्यावी)
