धुळे जिल्यात कोरोना सुसाट आज पुन्हा 452 पॉझिटिव्ह




दि.  १२/०४/२०२१
रात्री. ०९:१५ वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *४२५* अहवालांपैकी *६४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

हजार खोली *१* 
भाईजी नगर *१* 
केले कॉलनी *१* 
हुडको कॉलनी *१* 
दत्त मंदिर *१* 
फॉरेस्ट कॉलनी *५* 
कृष्णा नगर *२* 
आनंद नगर *२* 
अवधान *२* 
वलवाडी *१* 
गजरा अपार्टमेंट *१* 
शुभम नगर *३* 
आदर्श कॉलनी *१* 
अग्रवाल नगर *१* 
 लक्ष्मी नगर *१* 
गुरूनानक सोसायटी *१* 
प्रभात नगर *१* 
 जिल्हा रुग्णालय *१* 
धुळे इतर  *५* 
नगावबारी *२* 
भावसार कॉलनी *१* 
 सर्वोदय कॉलनी *१* 
नागाई कॉलनी *१* 
भिवसन नगर *१* 
जुने धुळे *१* 
देवपुर धुळे *१* 
कुमार नगर *१* 
सुशील नगर *१* 
 स्वामी विवेकानंद कॉलनी *२* 
माणिक नगर *१* 
कृषी नगर *१* 
मोहाडी *१* 
 राज्य राखीव पोलीस दल *२*

मेहेरगाव *४* 
लामकानी *१* 
कांचनपूर *१* 
 फागणे *३*
धामणगाव *१* 
वरखेडे *१* 
आनंद खेडा *१* 
होरपाडा बोरकुंड *१* 
बल्हाने *१* 
भामेर साक्री *१*

*#शहादा नंदुरबार १*

------------------

*प्राथमिक आरोग्य केंद्र धुळे तालुका* येथील
*रॅपिड अँटीजन टेस्ट*
 च्या ** अहवालांपैकी ** अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

------------------
 
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *१३५* अहवालांपैकी *३३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

शिरपूर *८*
चन्द्रभान नगर *१*
रामसिंग नगर *२*
सुदर्शन नगर *१*
बालाजी नगर *१*
सुभाष नगर *१*
लक्ष्मी विहार *१*
बुडेकल नगर शिरपूर *३*
असली *१*
गुजर खरदे *१*
जवखेडा *१*
उपरिन्ड *१*
पिंपळगाव *१*
कुवा *२*
मलकापूर *१*
मांडळ *१*
कळमसरे *१*
दमशेरपाडा *१*
कमखेडा *१*
अजनदे *१*
सुंदरवाडी वरवाडे *१*
ST डेपो *१*

तसेच 

*शिरपुर ब्लॉक रॅपिड टेस्ट* च्या *२७१*
अहवालांपैकी *१५* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

१)प्रा आ केंद्र बोराडी *१/१६*
शिरपुर *१*

२)प्रा आ केंद्र सांगवी *४/८०*
सांगवी *४*

३)प्रा आ केंद्र विखरण *१/५३*
तऱ्हाड कसबे *१*

४)प्रा आ केंद्र वाडी *२/३१*
वाडी *२*

५)प्रा आ केंद्र रोहिणी *२/१६*
धवळी विहीर *१*
अनेर डयाम होळनांथे  *१*

६)प्रा आ केंद्र होळनांथे *३/३०*
भोरटेक  *२*
शिरपुर *१*

७)प्रा आ केंद्र खर्दे *२/४५*
अमोदे *१*
खर्दे बु *१*

------------------
 
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील ** अहवालांपैकी ** अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तसेच

 *शिंदखेडा तालुका* येथील
*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *१८७* अहवालांपैकी *३१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

१)ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा *१७/६७*
दसवेल *१*
गुरुकृपा कॉलनी *१*
अक्कडसे *१*
जाधव नगर *१*
वरुळ *२*
वरपाडा *१*
सिद्धार्थ नगर *१*
पाटण *१*
स्टेशन रोड *१*
निरघुडी *२*
माळीवाडा *१*
परसामळ *१*
भडणे *१*
जनता नगर *२*

२) प्रा आ केंद्र चिमठाने *१२/४९*
सवाई मुकटी *२*
चिमठाणे *२* 
दरखेडा *३*-
शेवाडी *१* 
चिरणे *१* 
अरावे *१*
 देगाव *२*

३)प्रा आ केंद्र मालपुर *२/४९*
मालपुर *२*

------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *१८९* अहवालांपैकी *५* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

द्वारका नगर साक्री *१*
मैदाने *१*
वैधरा *१*
खोरी *१*
अमोदे *१*

तसेच

*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *९४९* अहवालांपैकी *१७०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

१) भाडने सि सि सि *९/११*
साक्री *२* 
छाईल *१* 
नील गावठाण *१* 
 पिंजरझाडी *१*-
पिंपळनेर *१* 
जैताने *१* 
वाल्हावे *१* 
पुण्याचा पाडा *१*

२)प्रा आ केंद्र सुकापूर *१३/१५३*
सुकापूर *१२*
शेवगे *१*

३)प्रा आ केंद्र छडवेल *१३/१२१*
विटावे *१*
आंबे मोहर *३*
धवळी विहीर *२*
छडवेल *१*
वाल्हवे *१*
पन्हाळी पाडा *४*
ठाणे पाडा *१*

४)प्रा आ केंद्र  कासारे *१४/२८*
दिघावे *१*
छाईल *१*
प्रतापपूर *३*
कासारे *३*
मालपुर *३*
सायने *१*
उंबरटी *१*
उंभारे *१*

५)प्रा आ केंद्र  दहीवेल *१७/७५*
खडवानी *१*
सडक पाडा *१*
सांबर सोडा *१*
दहीवेल *९*
बोडकी खडी *२*
अमोदे *१*
घोडदे *१*
लगडबा *१*

६)ग्रा रु साक्री *२०/८०*
टकार मोहली *१* 
बर्डीपाडा *२* 
परेंजपूर *४* 
धनकडी *१* 
धाडणे *१* 
चांद तारा मोहल्‍ला साक्री  *१* 
साक्री *२* 
एसटी डेपो साक्री *१* 
 अष्टाने *१* 
बोधगाव *१* 
उंबर्टी *१* 
विठाई *१* 
मापलगाव *१* 
दातरती *१* 
 आलाने *१*

७)ग्रा रु जैताने *१६/७१*
वरसुज *१*
जैताने *९*
निजामपूर *५*
वाजदरे *१*

८)प्रा आ केंद्र शिरसोला *१/१२*
शिरसोला *१*

९)प्रा आ केंद्र दुसाने *३/२२*
बलवंड *१*
दुसाने *१*
लोणखेडी *१*

१०)प्रा आ केंद्र कळंभिर *३/९०*
कळंभिर *३*

११) प्रा आ केंद्र  नवापाडा *०/२४*

१२) प्रा आ केंद्र कुडाशी *१०/४०*
अम्बापाडा *४*
पखरून *१*
पोबारा *२*
महूबंद *१*
शेंदवड *१*
सिताई *१*

१३)प्रा आ केंद्र म्हसदी *६/९५*
म्हसदी *१*
देऊर *२* 
धमणार *२* 
बेहेड *१*

१४)ग्रा रु पिंपळनेर *४५/१२७*
पिंपळनेर *३४*
वरसा *२* 
नवापाडा *१* 
शेणपूर *१* 
 शेवडीपाडा *१* 
देशिरवाडे *२* 
वाकशेवडे *१*
 जाड  *१* 
मालयाचा पाडा *१* 
 उंबर्टी *१*

------------------

*मनपा CCC* मधील *११८* अहवालांपैकी *५* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

शिवपार्वती कॉ *१*
अहिल्यादेवी नगर *१*
समर्थ हॉस्पिटल *३*

तसेच

*मनपा UPHC रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *१४१४* अहवालांपैकी *२६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

१) प्रभात नगर UPHC *७/१७२*
२) वीटाभट्टी UPHC *१/१८१*
३) सुभाष नगर UPHC *६/१६९*
४) कृष्णा नगर UPHC *५/१०६*
५) यशवंत नगर UPHC *१/१००*
६) राऊळ वाडी UPHC *२/१८१*
७) मोहाडी UPHC *०/८५*
८) नंदी रोड UPHC *२/१२०*
९) मच्ची बाजार UPHC *०/१०५*
१०) हजार खोली UPHC *०/१८०*
११) जम्बो ओ पी डी *२/१५*
१२) सुपर स्प्रेडर */*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *७३* अहवालांपैकी  *३* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजीटिव्ह  आले आहेत.

धुळे *३*

------------------

*ACPM लॅब* मधील *१३८* अहवालापैकी *७१* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

यशवंत नगर *१* 
अलंकार सोसायटी *१* 
देवपुर धुळे *६* 
श्रीराम कॉलनी *२* 
साक्री रोड *१* 
सुरत बायपास *१* 
प्रोफेसर कॉ *४*
शर्मा नगर *१*
मोहाडी उपनगर *३*
साई नगर  *१*
अग्रवाल नगर *१*
धुळे इतर *२०* 

दोंडाईचा *२* 
 हतनुर शिंदखेडा *१* 
 वर्षी *१* 
बेटावद *१* 
 पाष्टे *१* 
सवाई मुकटी *१*
सुलवाडे *१*
शिंदखेडा *२*

लालिंग *१* 
 कावठी *१* 
उभंड *१* 
सोनगीर *१* 
अजंग *१*
खेडे *१*
खुडपे *१*
अंचाले *१*
ललिंग *१*
उडाने *१*
सुतारे *१*
कुसुम्बा *१*


साक्री *३* 
फोफादे-दुसाने *१*
पिंपळनेर *२*
कासारे *१*
काकनी *१*

*#शहादा ,नंदुरबार १*
*#तोरखेडा ,शहादा,नंदुरबार १*
*# बोरखेडा, जळगाव १*
*# सटाणा नाशिक *२*


------------------

*खाजगी लॅब* मधील *८७* अहवालापैकी *२९* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

शिरपुर *५*
मालेगाव रोड *२* 
शास्त्री नगर *१* 
 कुमार नगर *१* 
 तिरुपती नगर *२* 
भावसार कॉलनी *१* 
प्रियदर्शनी कॉलनी *१* 
गल्ली नंबर 4 *१* 
यशवंत नगर *१* 
दोंदे कॉलनी *१* 
 जयहिंद कॉलनी *१* 
 एकता नगर *१* 
विद्यानगर *३* 

जोडगे *१* 
रामी *१* 
भदाने *१* 
आर्वी *१* 

भोणार साक्री *१*
निजामपुर साक्री *१* 

मुडावद शिंदखेडा *१* 
 सवाई मुकटी *१*
*#अकुलखेडा जळगाव १*
*#खरगोन म प्र *१*
*#न्याहली नंदुरबार १*
*#बाडमेर राजस्थान १*


------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे
१) ५०/स्त्री , *डांगुरने धुळे*.

व 

*ए सि पि एम वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे
२) ५६/पु, *कोळदे , शिंदखेडा*

या करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे

*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ४८०*
मनपा *२०३*
ग्रामीण *२७७*

*धुळे जिल्हा एकूण करोना पॉजीटिव्ह ३११६४ (आज ४५२ )*

#कृपया सर्वांनी काळजी घ्या,  #मास्क, सॅनिटायझर चा वापर करा, #अनावश्यक गर्दी टाळा व #प्रशासनास सहकार्य करा..🙏🏻🙏🏻

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने