विषवरत्न डॉ.बाबासाहेब यांच्या 130 व्या जयंती निमित्त शेकडो कुटुंबियास साडीचोळी वाटप स्वखर्चातून साडी जेवण देत कार्यक्रम साजरा-रमेश पवार




परळी/प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत मास्क, सॅनिटायझर वाटप करून या कार्यक्रमाची सुरुवात करत विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त गरीब कुटबियाना साडी  चोळी वाटप सह अन्न भोजन वाटप करण्यात आला सदर कार्यक्रम हा मालेवाडी परळी तालुका रोड   वर  रमेश पवार यांच्या वीटभट्टी येथे करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन युवा नेते श्री संजय लक्ष्मण पवार, रमेश पवार यांनी स्वखर्चाने केला या कार्यक्रमात उपस्तीत शोषण डिस्टन्स नियम पाळत ध्वजा रोहन करून बाबा साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमात 100 ते 150 गोर गरीब कुटुंबियास साडी चोळी सह अन्न भोजन वाटप करत नियमांचे पालन करत सोशल डिस्टन्स मध्ये कार्यक्रम साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात गणेश देवकर, महेश देवकर,आकाश देवकर, राजेंदर पवार,शाम जाधव,अभिषेक पवार, शरद पवार,गणेश यादव, धोंडीराम पवार,गोरख पवार,सचिन यादव,जगन्नाथ पवार,तात्याराव चव्हाण,विक्रम पवार,या सर्वांनी कार्यक्रमात परिश्रम घेत कार्यक्रमाची रूपरेषा करत नियोजन बद्द काम करत कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने