भारतीय जनता पार्टीची भटके विमुक्त आघाडीची जिल्हा कार्यकारिणी व विविध विभागाचे तालुकाध्यक्ष यांच्या निवडी जिल्हाध्यक्ष पिंटू बंजारा यांनी जाहीर केल्या.निवड झालेल्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.माजी.शालेय शिक्षण मंत्री अमरीश पटेल,जि.प.अध्यक्ष डॉ.तुषार रंधे तसेच जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कारकर्माच्या अध्यक्षस्थान शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांनी भूषविले तसेच तालुकाध्यक्ष किशोर माळी,माजी भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे,शहराध्यक्ष हेमंत पाटील,जि.प.सदस्य संजय पाटील यांनी मार्गदर्शन केले.
३ सरचिटणीस,३ उपाध्यक्ष,३ चिटणीस,१ कोषाध्यक्ष,१ सोशल मीडिया तसेच जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अशी जम्बो कार्यकारिणी पिंटू बंजारा यांनी जाहीर केली.
धुळे जिल्हा कार्यकारणी भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त आगाडी (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष पिंटू मोरसिंग बंजारा (रोहिणी),उपाध्यक्ष भरतसिंग गबरु राठोड (भाटपुरा) मोतीराम आबा राठोड (कढरे)हिरालाल आनंदा शिंदे (हट्टी खुर्द साक्री) कोषाध्यक्ष रोहीदास दौलत गोपाळ(हाडाखेड),सरचिटणीस संतोष काशिनाथ भोई (शिरडाने) शिवानंद बाबु चव्हाण (भोईटी)चंद्रकांत परशराम जाधव(लौकी) चिटणीस योगेश रघुनाथ गोपाळ (खोरदड) संदीप नामदेव गोपाळ (नवलनगर) समाधान आनंदा मासुळे (चिंचवार) मिडीया सेल तसेच जिल्हा प्रसिद्धी प्रमुख लक्ष्मण सिताराम गोपाळ (बोराडी)
धुळे तालुका युवा कार्यकारणी भारतीय जनता पार्टी भटक्या विमक्त आगाडी (ग्रामीण) तालुकाध्यक्ष रमेश उत्तम गोपाळ(नवलनगर)उपाध्यक्ष शिवनाथ महादु जोशी (शिरडाणे) सरचिटणीस रोहिदास दगडु गोपाळ (कदमबांडे नगर धुळे)चिटणीस भाईदास किसन चव्हाण
साक्री तालुका कार्यकारणी भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त आगाडी (ग्रामीण) तालुकाध्यक्ष उत्तम जोभा थोरात (इच्छापुर)उपाध्यक्ष चुडामान शहाणा पदमोर (हट्टी खुर्द) सरचिटणीस वाल्मिक पांडुरंग गवळी(साक्री),चिटणीस दिलीप सोमा ठेलारी (आगरपाडा)
शिरपुर तालुका कार्यकारणी भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त आगाडी (ग्रामीण) तालुकाध्यक्ष अरविंद सरीचंद जाधव (शिरपूर) उपाध्यक्ष जितेंद्र फतेसिंग बंजारा,सरचिटणीस विजय बना गोपाळ,(बोराडी)
शिरपूर तालुका युवा कार्यकारणी भारतीय जनता पार्टी भटक्या विमक्त आगाडी (ग्रामीण)तालुकाध्यक्ष ओंकार गुरेसिंग पवार (नांदर्डे)उपाध्यक्ष हर्षल भिकन बुवा (रोहिणी) सरचिटणीस किशोर बापू गोपाळ (ला. हनुमान)चिटणीस किसन गिरधर बंजारा (होळनांथे)
याप्रसंगी भाजपचे मध्य प्रदेश राज्यातील वलवाडी येथील तालुकाध्यक्ष संजय राठोड,नगरसेवक अमोल पाटील,गणेश साळवे, जि.प.सदस्य संजय पाटील,योगेश बादल,कैलास पावरा,सरपंच दरबार जाधव,श्रावण चव्हाण,डॉ.आनंदराव पावरा भटू माळी,अनार जाधव, दाजमल श्रावण चव्हाण इंदल चव्हाण गोकुळ भिल,भोजु भिल,विजय भिल, बागले मास्तर,सुनील गोपाळ,प्रकाश गोपाळ,सागर गोपाळ,हिम्मत शिरसाठ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिम्मत शिरसाठ यांनी तसेच युवा मोर्चाचे किशोर गोपाळ यांनी आभार मानले.
Tags
news
