धुळे जिल्हा कोरोना अपडेट धुळे जिल्यात कोरोना सुसाट आज पुन्हा नवीन 535 पॉझिटिव्ह




दि.  २६/०३/२०२१
रात्री. ०८:३० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *२६१* अहवालांपैकी *१४१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

कृषी नगर *१*
महालक्ष्मी कॉ *१*
धुळे *५*
साक्री रोड *३*
राजगुरू नगर *१*
एकता नगर *१*
मोरया सोसा *१*
आदर्श कॉ *१*
बोरसे नगर *१*
शिवपार्वती कॉ *१*
गोंदूर रोड *२*
पाटील नगर *१*
प्रशांत नगर *१*
आग्रा रोड *१*
प्रमोद नगर *२*
परिवहन कॉ *१*
संतोषी माता चौक *२*
गीतांजली सोसा *५*
तुळजा भवानी नगर *१*
मौर्या नगर *१*
भदाणे *१*
सत्संग कॉ *२*
नरडाना *१*
भीमनगर *१*
आदर्श नगर *१*
जगन्नाथ हौसिंग सोसा *१*
धमाणे *१*
बिजली नगर *१*
श्रीरामनगर *२*
अहिल्यादेवी नगर *१*
सत्यसाईबाबा सोसा *१*
कृषी कॉलेज *१*
सुभाष नगर 
गोंदूर रोड *२*
आनंदनगर *१*
मोहाडी *१*
मोरया सोसा *३*

दोंदे कॉ *१*
दापोरी *१*
भिरडाई *१*
वलवाडी *१*
कासारे *१*
पिंपरखेडा *२*
चिंचखेडे *१*
नागाव *३*
मोराने *१*
सोनगीर *१*
सत्यम कॉ *१*

ओसवाल नगर *३*
VN पाटील स्कुल चौगाव *१*
बभीमनागर *२*
वारूळ *१*
वेल्हाने *१*
रावेर *३*
बाळापूर *१*
विघ्नहर्ता कॉ *२*
टेलिफोन कॉ *१*
बडगुजर प्लॉट *१*
अहिल्यादेवी नगर *१*
देवपूर *१*
फॉरेस्ट कॉ *२*
शारदा नगर *१*
श्रीगुरु कॉ *१*
रामचंद्र नगर *१*
SRP कॉलनी *२*
राजहंस कॉ *१*
गल्ली न 5 *१*
दक्षता कॉ *५*
आनंद नगर *२*
मोती नगर *१*
नकाने रोड *२*
पवन नगर *१*
इंदिरा गार्डन *१*
स्टेशन रोड *१*
अक्षय कॉ वलवाडी *१*
देवपूर *२*
धुळे *१*
राऊळ वाडी चितोड रोड *१*
वलवाडी *१*
जलगंगा सोसा *१*
जगन्नाथ नगर *१*
BR मालिनगर *१*
स्वामी नारायण कॉ *१*
उदयनगर *१*
न्यू भदाणे *१*
अवधान *१*
रानमाला *१*
न्याहलोद *१*
उडाने *२*
कुसुम्बा *३*
फागणे *२*
अजंग *२*
कर्ले शिंदखेडा *२*

------------------

*प्राथमिक आरोग्य केंद्र धुळे तालुका* येथील
*रॅपिड अँटीजन टेस्ट*
 च्या ** अहवालांपैकी ** अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

------------------
 
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *१३३* अहवालांपैकी *४४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

शिरपूर *८*
मांडळ शिवार *१*
भाटपुरा *१*
रुंदावली *३*
उंटावद *१*
थाळनेर *१*
बन्सीलाल नगर *३*
नवे भामपूर *१*
रथ गल्ली *१*
अमोदे *१*
देशमुख नगर *१*
उपरपिंड *१*
होळनाथें *१*
आदर्श नगर *२*
लालबाग *१*
मुकेश पटेल शिरपूर *२*
गुरुत्त कॉ *२*
वासुदेव बाबा कॉ *४*
नकुल सोसा *१*
वाल्मिक नगर *२*
हुलेसिंग नगर *१*
पित्तरेश्वर कॉ *१*
सरस्वती कॉ *१*

तसेच 

*शिरपुर ब्लॉक रॅपिड टेस्ट* च्या *१४०*
अहवालांपैकी *१७* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

१)प्रा आ केंद्र खर्दे *२/५३*
करवंद रोड ,शिरपुर *१*
खर्दे *१*

२) प्रा आ केंद्र बोराडी *२/२०*
बोराडी *२*

३) प्रा आ केंद्र सांगवी *६/१५*
सांगवी *६*

४)प्रा आ केंद्र वाडी *१/७*
वाघाडी *१*

५)प्रा आ केंद्र होळनांथे *४/२०*

होळनांथे *१*
वाथोडा *१*
पिळोदा *१*
मांजरोद *१*

६)प्रा आ केंद्र रोहिणी *२/२५*
कामखेडा *१*
खंबाळे *१*

------------------
 
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *१०१* अहवालांपैकी *४५* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

दोंडाईचा *१*
राऊळ नगर *२*
गोपालपुरा *१*
मोहनसेठ नगर *१*
कोठारी पार्क *१*
संभाजी नगर *१*
रोटरी हॉस्पिटल *१*
विद्या कॉलनी *३*
सिंधी कॉ *२*
हुडको कॉ *१*
श्री कृषी नगर *२*
न्यू भोईवाडा *१*
वणी *३*
रामी *१*
भंगारे नगर *१*
कुरुकवाडे *२*
टाकरखेडा *१*
आराडे *२*
मंदाने *१*
मालपूर *३*
शिंदखेडा *५*
वारूळ *१*
निमगूळ *१*
लंघाने *१*
तावखेडा *१*
जीरावे *१*
सातरे *१*

तसेच

 *शिंदखेडा तालुका* येथील
*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *२२०* अहवालांपैकी *३७* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.


१) उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा रॅपिड टेस्ट *३०/१२६*
स्टेशन परिसर दोंडाईचा *२*
जनता कॉलनी *३*
सर्वोदय कॉलनी *१*
निंबा चौक *१*
संभाजीनगर *२*
रश्मीजी नगर *१*
रावळ नगर *२*
विद्युत कॉलनी *१*
पोळ कॉलनी  *१*
डाबरी घरकुल *१*
नंदुरबार चौक *१*
महादेवपुरा *१*

विखरण *१*
निमगुळ *३*
मालपुर *२*
बह्याने *१*
ब्राह्मणे *१*
टाकरखेडा *१*
मंदाने *२*
कढरे *१*
शेवाळे *१*

२)प्रा आ केंद्र मालपूर *६/४६*
मालपूर *३*
कर्ले *१*
सुराय *१*
वाडी *१*

३) प्रा आ केंद्र धमाणे *१/४८*
टेंभलाय *१*

------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *११०* अहवालांपैकी *१०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

जयहिंद कॉ साक्री *१*
महाराष्ट्र बँक भदाणे *२*
वरधाने *१*
डागशीरवाडे *१*
नूतन MV छडवेल *१*
गणेशपूर *२*
भदाणे *१*
स्वामी केंद्र साक्री *१*

तसेच

_*_*साक्री तालुका रॅपिड  टेस्ट* च्या *६३९* अहवालपैकी *९०* अहवाल पॉसिटीव्ह आले आहे

१)भाडणे  CCC साक्री *४/९* 

गंगापूर  *२*
अष्टाने *१*
नवापूर रोड साक्री *१*

२) प्रा.आ.केंद्र/ग्रा.रु.जैताणे  *७/३३*

जैताने *३*
आखाडे *१*
खुडाने *२*
बळसाने *१*

३)प्रा. आ. केंद्र कासारे *९/५२* 
कासारे **५* 
गणेशपुर *४*

४)प्रा. आ. केंद्र दहिवेल *७/२५* 

 दहिवेल **२*
सुरपान *२* 
किरवाडे  *१*
भोंनगाव *१*
बोडकिरवाडी *१*

५) ग्रा. रु. पिंपळनेर *६/१७*

 पिंपळनेर *१*
सामोडे *३*
घोड्यामळ पिंपळनेर *२*

६)प्रा. आ. केंद्र कुडाशी *०/०* 
 
७) प्रा.आ. केंद्र म्हसदी *६/७०* 

धमनार *५*
वसमार *१*

८) ग्रा. रू. साक्री *१९/८५* 

सरस्वतीनगर साक्री *४* 
साक्री परिवहन आगार *१* 
कर्मवीर नगर *१* 
 नेहरूनगर *२* 
मंजुश्री नगर *१* 
पेरेजपूर *१* 
बेहेड *१* 
धाडणे *२* 
दुसाने *१* 
धमणार *२* 
म्हसदी *१* 
छडवेल खोर्डे *१* 
वधीने *१*

९) प्रा.आ.केंद्र शिरसोला *०/०* 


१०) प्रा. आ. केंद्र रोहड *९/६४*
दाली आंबा *६*
जाम झिरा *३*
     
 
११) प्रा.आ.केंद्र छडवेल *९/११४* 
छडवेल *७*
आमखेल *१*
विहिरगाव *१*

१२) प्रा. आ. केंद्र नवापाडा *०/०*

१३)प्रा. आ.केंद्र सुकापूर *१४/१७०* 
विरखेल *१४*

१४)प्रा. आ.कळम्भीर *०/०* 

१५) प्रा आ केंद्र दुसाने *०/०*

------------------

*मनपा CCC* मधील *७* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तसेच

*मनपा UPHC रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *१७६९* अहवालांपैकी *१०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

१) *प्रभातनगर UPHC *०*(३०)

२) *कृष्ण नगर UPHC *४*(९६)

३) *यशवंत नगर UPHC *२* (६०)

४) *राऊलवाडी UPHC *२* (१०५)

५) *मचीबाजार UPHC *०* (९०)

६) *सुभाषनगर UPHC *१*(१६४)

७) *मोहाडी UPHC *०*(१२५)

८) *हजारखोली UPHC *०*(२५)

९) *वीटाभट्टी UPHC *०*(८०)

१०) *नंदीरोड UPHC *०* (९४)

११) सुपर स्प्रेडर *०*(७३५)

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *४०* अहवालांपैकी  *१०* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजीटिव्ह  आले आहेत.

धुळे *१०*

------------------

*ACPM लॅब* मधील *३४* अहवालापैकी *१८* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

दाते मंगल कार्यलयाजवळ *२*
ACPM मेडिकल कॉलेज *६*
शांतीनाथ नगर *१*
वाडीभोकर रोड *१*
विकास कॉलनी *१*
जयहिंद कॉलनी *१*
रावेर *१*
धुळे *१*
सोनगीर *१*
भदाणे *२*
शिंदखेडा *१*

अकोला *१*

------------------

*खाजगी लॅब* मधील *२३८* अहवालापैकी *११३* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

केशव नगर *१*
भरत नगर *२*
प्रमोद नगर *१*
राजवाडे नगर *१*
प्रोफेसर कॉलनी  *१*
नंदनवन बँक कॉलनी *१*
भरत नगर *१* 
इन्कम टॅक्स कॉलनी *१* 
माध्यमिक शिक्षक कॉलनी *१* स्वामीनारायण रोड जिल्हा परिषद कॉलनी *२* 
सोनवणे चौक धुळे *१* 
तिरुपती नगर *१*  
प्रमोद नगर *७* 
अभय नगर *१* 
शिवाजी नगर *२* 
भगवान हाउसिंग सोसायटी महिंदळे *१* 
 जयहिंद कॉलनी *३* 
धुळे इतर *९* 
अजय नगर *१* 
विद्या नगर *१* 
सुभाष नगर जुने धुळे *४* 
संभाप्पा कॉलनी *१* 
बोरसे नगर *१* 
जीबी रोड *१* 
मोरया सोसायटी *१* 
अनमोल नगर *१* 
कुमार नगर *१* 
शासकीय वसाहत वाडीभोकर रोड *१* 
 विनोद नगर *२* 
राजेंद्रनगर *१* 
 सुयोग नगर *२* 
महात्माजी नगर *१* 
स्वामी पद्मनाभ नगर *१* 
नेहरूनगर *१* 
महिंदळे *३* 
क्रांती चौक *१* 
धनश्री कॉलनी *१* 
भगवती नगर *१* 
तुळशीराम नगर *१* 
मयुर कॉलनी *१* 
फुले कॉलनी *१* 
कालिकादेवी नगर *१* 
श्रीनगर *१* 
जयप्रकाश सोसायटी *१* 
गाळणकर नगर *१* 
पंचायत समिती जवळ *१* 
शिवशंकर कॉलनी *१*
 मंगलमुर्ती कॉलनी *१* 
काझी  प्लॉट *२* 
शिक्षक कॉलनी *१* 
 देवपूर धुळे *२* 
जुने धुळे *१* 
विखे नगर *१* 

निकुंभे *१* 
वडपाडा *१* 
बोरकुंड *१* 
सायने नंदाने *१* 
सोनगीर *१* 
कांचनपूर *१* 
सौंदाणे *१* 
काळखेडे *१* 
बाबुळवाडी *१* 
दह्याने *१* 
रमेश नगर चितोड *१* 
वायपूर *१* 
फागणे *२* 

पाष्टेशिंदखेडा *१* 
नरडाणे *१* 
डाबली धांदरणे *३* 

सराफ बाजार साक्री *१* 
 कासारे *१*

तरण तरण जैन मंदिर मागे शिरपूर *२*
 कुंभार टेक चौधरी गल्ली शिरपूर *१*
 शिवपार्वती कॉलनी करवंद नाका शिरपूर  *२*
ग्रामपंचायत बिलाटीपाडा बोराडी शिरपूर *१*
प्रेम कमल नगर शिरपूर *१* 
श्रीकृष्ण कॉलनी शिरपूर *१* 
शिरपूर इतर *१*
हिसाळे *१*

------------------

*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ४१०*
मनपा *१८४*
ग्रामीण *२२६*

*धुळे जिल्हा एकूण करोना पॉजीटिव्ह २३८९८ (आज  ५३५ )*

#कृपया सर्वांनी काळजी घ्या,  #मास्क, सॅनिटायझर चा वापर करा, #अनावश्यक गर्दी टाळा व #प्रशासनास सहकार्य करा..🙏🏻🙏🏻

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने