वरवाडे येथे धार्मिक वातावरणात हरी हर भेट, दिपोत्सव साजरा




शिरपूर :  हिंदु धर्म संस्कुर्ती  रक्षक संघ शहर व तालुका कार्यकारी मंडळव्दारा हर हर महादेव वैकुंठ चतुर्दशीनिमित्त( हरी हर भेट ) दि.२९  रोजी रविवार संध्या.७ वा.संत सावता माळी चौक वरवाडे येथे धार्मिक वातावरणात श्री.नर्मदेश्वर महादेव मंदिर वरवाडे येथे आनंदात एकुण ३१०० दिपउत्सव व सामुहिक आरती महंत सतिषदास भोंगे महाराज ,भागवतकार, श्रीराम मंदिरचे अध्यक्ष प्रमोद भोंगे महाराज,शि.व.न.पा.माजी उपनगराध्यक्ष काशिनाथ माळी,शिरपुर तालुका वारकरी सेवा मंडळ कार्याध्यक्ष संतोष माळी,अखिल भारतीय वारकरी मंडळ तालुका सचिव ह.भ.प.जगदीश महाराज,सा.कार्यकर्ता भालेराव माळी , युवराज माळी ,मंगेश माळी,बापु माळी सर हर्षल माळी,जितेंद्र माळी,अशोक माळी भगवान माळी ,छगन माळी,भोलु माळी, ह.भ.प.उमेश पाटील, भास्कर माळी,केतन पंडीत,विजय बागुलसर,नारायण माळी,सुनिल माळी यांच्या हस्ते करण्यात आली  हिंदु धर्म संस्कुर्ती रक्षक संघ शहर व तालुका कार्यकारी मंडळ ,राष्टीय अध्यक्ष महंत पंडीत गुरुजीच्या प्रेरणेन आयोजन केले होते शिरपूर तालुकाध्यक्ष ह.भ.नथा महाजन महाराज,उपाध्यक्ष संदिप पाटील, कार्याध्यक्ष भगवान माळी ,रमेश माळी,युवा,महिला तालुकाध्यक्ष आशाबाई पवार,सौ.कविता राजपुत,शहर कार्यकारणी अध्यक्ष नवनीत पुरी,प्रसिध्दी प्रमुख मनोज भावसार, हरीष महाले,भास्कर महाले ,विक्रम माळी भिका माळी तसेच श्री.संत सावता माळी भजनी मंडळ वरवाडे यांचे सहकार्य लाभले या दिपोत्सवात महिला भक्तगणांनी ही सहभाग घेतला होता तसेच योगायोग म्हणावा की श्री.हनुमान मंदिर जिर्णोदार  श्रध्देय महेंद्र शास्री महाराजांद्वारा प्राण प्रतिष्ठा सोहळा महोत्सव संपन्न झाला. 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने