धुळे - धुळे जिल्यात आज 44 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
दि. २२/१२/२०२०
दुपारी ३:३० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *११०* अहवालांपैकी *३४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
यशवंत छात्रालय *१*
आदर्श छात्रालय *१*
वानखेडकर नगर *१*
देवपूर *२*
पाथर्डी *१*
राजेंद्र छात्रालय *१*
पोलीस हेडकॉटर *१*
शास्त्रीनगर *१*
पागे अहिरे छात्रालय रावेर *१*
मिशन कंपाउंड मोगलाई *१*
नालंदा *१*
कापडणे *१*
कावठी *१*
धुळे इतर *३*
बोरीस *२*
काकासाहेब छात्रालय *३*
नकाने रोड *१*
बिलाडी *१*
आनंद नगर *२*
फुले कॉलनी *१*
नगर पट्टी *१*
जय हिंद कॉलनी *१*
मुकटी *२*
साक्री रोड *१*
नवरंग कॉलनी *१*
अक्कलपाडा *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *२८* अहवालांपैकी *२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
शिंदखेडा *१*
जोगशेलू शिंदखेडा *१*
# नंदुरबार (वैनदाने, कोपर्ली) *२*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *२०* अहवालांपैकी *२* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
लोंढरे *१*
बोराडी *१*
------------------
*भाडणे साक्री CCC* मधील *४३* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
------------------
*महानगरपालिका रॅपिड अँटीजन टेस्ट* मधील *१६९* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *७* अहवालांपैकी *३* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
धुळे *३*
# चाळीसगाव *१*
------------------
*खाजगी लॅब* मधील *४* अहवालापैकी *३* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
अशोक नगर ;धुळे *२*
गरीब नवाज नगर,धुळे *१*
*धुळे जिल्हा एकूण १४३५४*( आज *४४* )
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
