प्रतिनिधी. आप्पासाहेब कोळी.
विर झलकारी बाई ही एक स्त्री लढवय्यी होती, जिने १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात एक महत्त्वाची भूमिका बजावली. तिने झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या स्त्री लष्करात काम केले. हिचा जन्म कोळी समाजात झाला. पुढे ती झाशीची राणी लक्ष्मीबाईची एक प्रमुख सल्लागार बनली .झाशीच्या किल्ल्याचे युद्ध पेटलेले असताना, ती स्वतः राणी म्हणून गादीवर बसली आणि राणीच्या बाजूने आघाडीवर लढली, त्यामुळे राणीला किल्ल्यातून पळून जाणे शक्य झाले.
यांची जंयती दोडाईचा येथे साजरी करण्यात आली झलकारी बाई या जाती ने कोळी असल्याने त्यांची इतिहास मध्ये झाशी ची राणी लक्ष्मीबाई यांच्या सोबत त्यांचे नाव घेतले जाते दोडाईचा येथे त्यांची जंयती साजरी करून धुळे नंदुरबार टोकरे कोळी समाज वधूवर परिचय मेळावा संबधी सर्व समाज बांधव सोशल डिस्टन्स चे पालन करून चर्चा करण्यात आली या कार्यक्रमात शिवसेना उप जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे ,संतोष कोळी पत्रकार , सुरेश कुवर,नगरसेवक नरेंद्र कोळी मनोज निकम, प्रकाश सर,हिरालाल ठाकरे,आप्पासाहेब कोळी,अशोक बागुल,सचिन मगरे,मयुर कोळी, संजय कोळी, दिलीप सोनवणे,वसंत बापु, किरण सावळे,हेमराज बोरसे,आदी मान्यवर उपस्थित होते
Tags
news
