धुळे - धुळे जिल्यात आज 17 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
आज दि. 25 रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार धुळे जिल्ह्यातील 17 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
अहवाल खालील प्रमाणे
दि. २५/११/२०२०
संध्या ०५:३० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *४३१* अहवालांपैकी *४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
देवपूर धुळे *१*
माध्यमिक विद्यालय बाभुलवाडी *१*
नगाव *१*
छत्रपती शिवाजी स्कूल मोराणे *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *१९३* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
------------------
*भाडणे साक्री CCC* मधील *२३२* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
K.A.M. पाटील पिंपळनेर *१*
D.S.पाटील दहीवेल *१*
J.M.K.V. साक्री *१*
------------------
*महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *१३५* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
दक्षता पोलीस कॉ साक्री रोड धुळे *१*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *१६* अहवालांपैकी *१* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
धुळे *१*
------------------
*खाजगी लॅब* मधील *२८* अहवालापैकी *८* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
*#धुळे*
प्रभात नगर *१*
छोरिया नगर *१*
दोंदे कॉ *१*
जय प्रकाश चौक *१*
*#धुळे ग्रामीण*
नंदाणे *१*
पिंपराड *१*
*#शिंदखेडा*
शिंदखेडा *१*
मारुती मंदिर समोर नरडाणा *१*
*धुळे जिल्हा एकूण १३८५७* ( आज *१७* )
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
Tags
news
