मानमोड्या येथील ४४ कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये प्रवेश.,गावांचा विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहील - आ. पाडवी



        
शहादा (प्रतिनिधी) :-  मानमोड्या (ता.शहादा) येथील ४४ कार्यकर्त्यांनी शहादा-तळोदा मतदार संघातील आमदार राजेश पाडवी यांचा उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते. खलील कार्यकर्त्यांनी नुकताच भाजप मध्ये प्रवेश केला. अंकुश भामरे, सुरसिंग भिल, जयसिंग भिल,फुग्या पावरा, भीमा पावरा, बन्सीलाल पावरा, दारासिंग पावरा, चंद्रसिंग भिल, सर्कल पावरा, अतुल पाटील(दामलदा), ज्ञानेश्वर भिल, राजेश पावरा, विक्रम भिल, विक्रम भिल, राजू भिल, अर्जुन पावरा, लोटन भिल, सुरेश पावरा, गुलबा पावरा, सुभाष पावरा, कुट्या पावरा, रमेश पावरा, सुनील पावरा, देवीसिंग पावरा, किल्ला पावरा, जितेंद्र पावरा, सुनील पावरा, गोरख जगदेव, नेटवर पावरा, मद्रास पावरा, ईश्वर ठाकरे, मगन पावरा, रतन भिल, राकेश पावरा, प्रताप पावरा, विठोबा भिल, प्रकाश वाघ, सतीश पावरा, आमलाल खर्डे, विजय नावडे, दारासिंग बोसले, संजय पावरा, प्रकाश पटले, जयसिंग पावरा आदींनी भाजप मध्ये प्रवेश घेतला. 
          गावातील नागरिकांनी आपल्या दैनंदिन अनेक समस्यांचा पाडा वाचला व गावांचा विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहू व आपण सुचवलेल्या कामांना प्राधान्य देवु  की आपल्या गावातील पाणी, गटारी, मूलभूत सुविधा सारख्या अपूर्ण असलेल्या कामात आम्ही नख्खीच पूर्ण करुन गावाला विकासाचा दिशेने गतिमान करु तसेच नागरीकाचा आरोग्य चा समस्या असतील व काही गोरगरीब कुटुंबात रेशनकार्ड नाही आशा सर्वाना कार्ड बनवुन दिले जातील आपण माझ्या वरती जो विश्वास दाखवला आहे त्याला पुर्ण करण्यासची जबाबदारी माझी राहील असे आमदार राजेश पाडवी यांनी या प्रसंगी बोलतांना सागितले या वेळी भाजपा किसान मोर्चा प्रदेश सदस्य डॉ किशोर पाटील, माजी जि.प सदस्य सुनिल चव्हाण,तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, खेडदिगर संरपच अविनाश मुसळदे, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, दामळदा उपसंरपच डॉ विजय चौधरी, विरसिंग पाडवी, दारासिंग वसावे, दरबारसिंग दादा, नारायण ठाकरे, ओबीसी तालुका अध्यक्ष प्रमोद ठाकरे, सुनील पवार, विठ्ठलराव बागले, प्रविण दादा वळवी, गुड्डू वळवी, सचिन पावरा, दिलवर राजपुत, जाम संरपच सुभाष वाघ, मानमोड्याचे उपसंरपच योगेश पावरा, अंकुश भामरे, सुरसिग भिल, जयसिंग भिल, फुगर्या पावरा, भिमा पावरा बन्सीलाल पावरा, दारासिंग पावरा, चद्रसिंग भिल, सर्कल पावरा व ग्रामस्थ उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने