शहादा प्रतिनिधी अश्विन सोनवणे*
बामखेडा येथे ' माझे कुटुंब माझी जबाबदारी' अभियान अंतर्गत कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी शासनाच्यावतीने "माझे कुटुंब माझी जबाबदारी" ही मोहीम राबवली जात आहे बामखेडा त.त. आरोग्य केंद्रांतर्गत या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला,
त्यात आरोग्य सेविका अल्का मराठे,आश्या कार्यकर्ते रंजना गवळे, सुनीता निकुंभे, सरला गवळे, विजय पावरा, सचिन सोनवणे, आदी, प्रत्येक घरो घरी जाऊन नागरिकांचे तापमान, ऑक्सिजन पातळीची नोंद घेत आहेत,
Tags
news

