उदयनराजे जाधव पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा




शिरपूर - शिरपूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी युवक काॅग्रेस चे मा.ता. अध्यक्ष श्री उदयनराजे जाधव पाटील यांचा वाढदिवस मित्र परिवार यांनी साजरा केला . यावेळी शुभेच्छा देण्यासाठी श्री प्रल्हाद शामराव पाटील , श्री योगेश सनेर, श्री संजय वाघ , श्री नारायण शेटे ,श्री सचिन निकम , एड श्री  निलेश चव्हाण श्री सुभाष वाघ , अक्षय पवार , श्री अनिल बोरसे , पिंटू पाटील इ राष्ट्रवादी पदाधिकारी कायॅकतेॅ उपस्थित होते. निर्भीड विचार न्युज परीवार कडून उदयनराजे जाधव पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा .


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने