शिरपूर प्रतिनिधी सध्या राज्यात कोरोना या आजारामुळे आरोग्य व्यवस्थेवर महत्वाची जबाबदारी आली आहे मात्र राज्यातील औषध निर्माण अधिकारी या मागण्या मान्य न झाल्यामुळे त्यांची सरकारकडून अवहेलना होत आहे संघटनेने केला एकीकडे महाराष्ट्र सरकार आरोग्य विभागाचे कौतुक करत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता आरोग्य विभागातील सर्वच कर्मचारी कार्य करत असताना औषध निर्माण अधिकारी यांच्याबाबत मात्र तुझा भाऊ होत आहे आणि म्हणून औषध निर्माण अधिकारी कल्याण महासंघ सादर केले आहे या तसे नमूद करण्यात आले आहे की मागील तीस वर्षांपासून आमच्यावर आणि ही मालिका सुरू असून चार प्रशासनाने घेतली नाही औषध निर्माण अधिकारी यांच्या असंतोष निर्माण झाला आहे आनंद घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी सादर केले आहे
या निवेदनात प्रामुख्याने रूपरेषा देण्यात आली असून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त असलेल्या औषध निर्माण अधिकारी जिल्हा परिषद रुग्णालय सेवा जेष्ठता प्रसिद्ध करण्यात यावी या पदाला पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा याबाबत कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याबाबत प्रस्ताव मंजूर द्यावा, औषध निर्माण अधिकारी यांची कुशल कंत्राटी पदे रद्द करण्यात यावी, विविध ठिकाणी नियुक्ती करताना रुग्ण संख्यांच्या आढावा घेऊन पदनिर्मिती करण्यात यावी ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत अधिकारी यांना समान काम समान वेतन श्रेणी देण्यात यावी इतर अशा वीस मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे दि. २५/९/२०२० रोजी "जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या" दिवशी, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब औषध निर्माण अधिकारी कल्याण महासंघ यांनी आपल्या विविध मागण्यासंदर्भातील निवेदन मा.जिल्हाधिकारी सो. धुळे , मा.जिल्हा आरोग्य अधिकारी सो., जि.प.धुळे यांना औषध निर्माण अधिकारी श्री.संतोष पावरा, श्री.हेमंत भदाणे, श्री.कुणाल मंगळे, श्री.मनोहर सुर्यवंशी, श्री.श्याम पावरा, श्री.पाठक, श्री.जैन. यांनी दिले आहे
Tags
news
