धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग धुळे जिल्ह्यातील 42 कोरोना पॉझिटिव्ह





धुळे - आज धुळे जिल्यात 42 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  .

दि. २४/०९/२०२०
रात्री  ७:०० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *६४* अहवालांपैकी *७* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

जिल्हा कारागृह  *१*
मोगलाई  *१*
नगावबारी  *१*
विजय पोलीस कॉलनी *१*
तुळशीराम नगर  *१*
धनुर  *१*
मेहेरगाव *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *५१* अहवालांपैकी *७* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

#दोंडाईचा
राहुल नगर *१* 
पटेल कॉलनी *१* 
सिंधी कॉलनी *१* 
आशीर्वाद अपार्टमेंट *१* 

निमगुळ *२* 
रामी *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *३९* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

थाळनेर *१*

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *३७* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

मराठी शाळेजवळ,अस्थाने *१*
कोकले *१*
मेन रोड निजामपुर *१*

------------------

 *महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *३९* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

प्रोफेसर कॉलनी *१*
धनदाई नगर *१*
राजपूत कॉलनी *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *२१* अहवालांपैकी *२* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

 धुळे इतर *२*

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *३२* अहवालापैकी *१९* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

जयहिंद कॉ *२*
वाखारकर नगर *२*
वल्लभ नगर *२*
जमनागिरी रोड *१*
भगवान हौ सौ साक्री रोड *१*
वसुंधरा कॉ *१*
प्रमोद नगर *१*
विद्यानागरी *१*
आनंद नगर *१*
श्रीकृष्ण नगर *१*
धुळे इतर *१*

वरखेडी *१*

मुडावड म्हळसर *१*
अजंदे *१*

पिंपळनेर *२*

 ------------------

 *शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे 
 १) ६५ वर्ष /स्त्री *कनोसा शाळेजवळ ४० गाव रोड धुळे*
  या करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे

*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ३५५*
मनपा *१५८*
ग्रामीण *१९७*


*धुळे जिल्हा एकूण ११९०३* (आज ४२)

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने