धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग धुळे जिल्ह्यातील 113 कोरोना पॉझिटिव्ह धुळे जिल्हा 5 रुग्णाचा मृत्यू





धुळे - आज धुळे जिल्यात 113 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  .धुळे जिल्यात  5 रुग्ण चा मृत्यू झाला आहे.

दि.   ०२/०९/२०२०
रात्री  ८:३० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *२४६* अहवालांपैकी *४३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

रामचंद्र नगर *१*
वाडीभोकर *१*
धनाई पुनाई कॉलनी *२*
 जुने धुळे *१*
वरखेडी *१*
भगवतीनगर *१*
राजसारथी कॉलनी गोंदूर रोड *३*
श्रीराम कॉलनी *१*
मोहाडी *१*
उमरगा शिंदखेडा *१*
पिंपळनेर *१*
शिवशक्ती कॉलनी चितोड रोड *२*
परसुळे शिंदखेडा *१*
बाबरे *१*
गल्ली नंबर 2 *१*
धुळे इतर *१*
पद्मनाभ नगर *१*
सुभाष नगर जुने धुळे *१*
शिरुड *१*
चिचखेडा *२*
तेली गल्ली *१*
नागसेन नगर *१*
चाळीसगाव रोड  *१*
शिवतारानगर साक्री रोड *२*
प्रमोद नगर सेक्टर नंबर 2 *१*
फागणे *१*
कापडणे *१*
पिळोदा शिरपुर *१*
सोनगीर *१*
कुंडाणे वरखेडी *२*
मिशन कंपाउंड *१*
आर्वी *१*
अंचाळ तांडा *१*
500 quarter *१*
कुसुम्बा *१*
साक्री रोड *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *१०४* अहवालांपैकी *२०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

नारायण नगर *१*
पित्रेश्वर कॉलनी *२*
वडवाडे *१*
मयूर कॉलनी *१*
गुजराती गल्ली *१*
रसिकलाल नगर *१*
शिरपूर इतर *३*

गरताड *१*
शिंगावे *१*
करवंद *१*
भाटपुरा *३*
टेकवाडे *१*
अर्थ  *२*

नरडाणा *१*

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *२६* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

पिंपळनेर नाना चौक *१*

------------------

 *महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *७२* अहवालांपैकी *१९* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

स्नेहनगर *१*
श्रीनाथ नगर *५*
सर्वोदय कॉलनी  *१*
गुलमोहर  कॉलनी *१*
इंद्रप्रस्थ नगर *१*
वडजाई रोड  *१*
सत्यसाईबाबा नगर *१*
सुभाष नगर *१*
सुदर्शन कॉलनी *२*
मधुकर भगवान नगर *१*
गवळे नगर *१*
जगदंबा सोसायटी *१*
प्रमोद नगर *१*
जुने धुळे *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *२१* अहवालांपैकी *३* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

शिरपूर *१*
धुळे *१*
मुकटी *१*

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *७१* अहवालापैकी *२७* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

माधव कॉलनी *१*
चितोड रोड *१*
मोहाडी *१*
अनमोल नगर *३*
जे बी रोड *१*
मालेगाव रोड *१*
स्वामी नारायण सोसायटी *१*
लोकरे नगर *१*
गुरुनानक सोसायटी *२*
नोमानी क्लिनिक *१*
स्नेहनगर *१*
गणेश नगर *२*
मयुर कॉलनी *१*
मयुर नगर *१*
सुभाष नगर *१*
भिडे बाग *१*

वेल्हाणे *३*
वालखेडा *१*
भिरडाणे *१*
कळमसरे *१*
बोधगाव धामणगाव *१*

 ------------------

 *शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे 
 
१) ५६ वर्ष /पु *देवपूर धुळे*
२)   ६० वर्ष / स्त्री *पारसमल शिंदखेडा*
३)  ७२ वर्ष / पु  *गोराडे साक्री* 
४) ८२ वर्ष / स्त्री *भावसार कॉलनी धुळे* ५) ६५ वर्ष/ पु *देवपूर धुळे* 
या करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे

*धुळे जिल्हा एकूण मृत्यू २६७*
मनपा *१२१*
ग्रामीण *१४६*

*धुळे जिल्हा एकूण ९०१३* (आज ११३)

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने