प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत कौशल्य प्रशिक्षणाचे धडे




जळगाव- येथील प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन संचलित व्यावसायिक कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी, व बेरोजगारांना या कौशल्य प्रशिक्षणात हॉस्पिटलिटी, ऑटोमोबाईल २व्हीलर,ऑटो मोबाईल ४ व्हीलर,प्लबिंग,इलेट्रीकल,हेल्थकेअर,ब्युटीशियन,वेल्डिंग,सी,एन,सी,सळईकाम,पेंटिंग,गवळीकाम,इ,कोर्स चे प्रशिक्षण प्रथम संस्थे मार्फत दिले जाते,या प्रथम एज्युकेशन फाउंडेशन चे देशभरात १०० ठिकाणी निवासी व अनिवासी प्रशिक्षण केंद्रे आहेत, या प्रशिक्षणात ८० टक्के प्रात्यक्षिक वर भर दिला जातो,तसेच प्रशिक्षणासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करून दिले जाते, कोर्स पूर्ण झाल्यानंतर व्यक्तिमत्त्व विकास व  संगणक प्रशिक्षण करून प्रमाणपत्र दिले जाते,व अनेक नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध करून दिली जाते,अत्यंत कमी शुल्कात युवकांचे सक्षमीकरण करण्याचे काम प्रथम फाउंडेशन करत असते,सद्या देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने १७ मे पर्यंत लॉकडाऊन जारी केला असल्याने याच पार्श्वभूमीवर कौशल्य विकास प्रशिक्षणांतर्ग विद्यार्थी, व बेरोजगार युवक युवतींना ऑनलाईन व डिजिटल माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे,हे प्रशिक्षण काही कालावधीत घरी बसून पूर्ण करता येईल,ग्रामीण भागातील जळगांव,धुळे,नंदुरबार जिल्ह्यातील ज्या युवकांना ज्यांना नाव नोंदणी करायची असेल त्यांनी प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन चे समन्वयक विजय कोळी (९०९६१५४१९३) संपर्क साधावा,तसेच https://forms.gle/dy3PeYffSYBerBwq9 या लिंक वर आपण नाव नोंदणी सुरू आहे,

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने