शिरपूर - शहरात आज दिनांक 23 रोजी एक करून रुग्ण पॉझिटिव्ह पडला असून तालुक्यातील आता दहावर पोहोचले आहे आत्ताच दिलेल्या माहितीनुसार शिरपूर येथील काजी नगरमधील रहिवासी धुळे रुग्णालयात दाखल होता त्या रुग्नाच्या आज कोरोना ची तपासणी पॉझिटिव्ह आली आहे त्यामुळे प्रशासन वेगाने कामास लागले असून पुढील कार्यवाही केली जात आहे
कालच भाटपुरा येथील 48 वर्षीय पुरुष मिळून आला होता. त्यापैकी आमोदे येथील तिघे रुग्ण मुक्त झाले आहेत. सध्या अर्थे येथील 4, भाटपुरा येथील 1 व शहरातील 2 असे 7 रुग्ण उपचार घेत आहेत. आता प्रयत्न कालचे 2 रिपोर्ट पेंडिंग आहेत. पुन्हा आज 14 जणांचे स्वब घेतले आहेत.
