धाडणे विविध कार्य सह सोसायटीचा चेअरमन पदी दिनेश अहिरराव तर व्हा चेअरमन पदी गोकुळ थोरात यांची सर्वानुमते निवड



 धाडणे विविध कार्य सह सोसायटीचा चेअरमन पदी दिनेश अहिरराव तर व्हा चेअरमन पदी गोकुळ थोरात यांची सर्वानुमते निवड


प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुळे.


साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी गोकुळ वसतराव थोरात (सोनार) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी 

निवडणुन निर्णय अधिकारी (पणन) श्री. रविंद्र चौधरी व त्यांचे सहकारी रवींद्र चव्हाण यांचा आधीपत्याखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची विकासाकडे वाटचाल करणार असे गावाकऱ्यांना संबोधित करण्यात आले.

या प्रक्रियात मुख्य सहभाग श्री राहुल अहिरराव श्री.दीपक जयसिंगराव अहिरराव.श्री.रविंद्र गोरख अहिरराव,पो.पा.चतुर

अहिरराव,यांनी या प्रक्रियेत मुख्य भूमिका बजावली यावेळी गावातील बहुसंख्य यात साहेबराव अहिरराव,रविंद्र अहिरराव पप्पू ठाकरे,भिकन बोरसे,विठ्ठल बोरसे,भैय्या पारधे,वसंत अहिरराव,राजेंद्र अहिरराव,पंकज अहिरराव,योगेश्वर अहिरराव,उप सरपंच विनायक अहिरराव,संजय अहिरराव,विजय अहिरराव,ईश्वर देवर, हेमंत अहिरराव, गिरीश अहिरराव, किशोर अहिरराव, तुषार ढोले,आदी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने