शिरपूर येथे सी.सी.आय. मार्फत होणारी कापूस खरेदी 1 जानेवारी ते 8 जानेवारी पर्यंत तात्पुरती बंद
शिरपूर : शिरपूर येथे सी.सी.आय. मार्फत होणारी कापूस खरेदी 1 जानेवारी ते 8 जानेवारी पर्यंत तात्पुरती बंद राहणार आहे.
भारतीय कपास निगम लि. (सी.सी.आय.) अंतर्गत सन 2024-25 करीता कापूस खरेदी सुरु आहे. परंतु शिरपूर येथील कापूस खरेदी केंद्रावरील खरेदी केलेल्या कापसाची विल्हेवाट लावणेकामी सी.सी.आय. ग्रेडर यांनी सी.सी.आय. मार्फत होणारी कापूस खरेदी 1 जानेवारी ते 8 जानेवारी 2025 पर्यंत बंद राहील, याबाबत बाजार समितीस पत्राव्दारे कळविले आहे.
तरी कापूस विक्रेते शेतकरी बांधवांनी कापूस शेतमाल 1 जानेवारी ते 8 जानेवारी 2025 पर्यंत विक्रीस आणू नये असे आवाहन शिरपूर कृषि उत्पन्न बाजार समितीकडून करण्यात आले आहे.
येथे सी.सी.आय. मार्फत होणारी कापूस खरेदी 1 जानेवारी ते 8 जानेवारी पर्यंत तात्पुरती बंद