महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस व व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांना महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन तर्फे निवेदन,




महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस व व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री  ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांना महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन तर्फे निवेदन,





आज धुळे जिल्ह्यातील जामफळ धरणाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त येथे आले असता ग्रामपंचायत कर्मचारी संघटना चे वतीने सुधारित किमान वेतनातील १९ महिन्यांचा थकीत एरिअर रक्कम मिळण्याबाबत.
 पगाराशी संबंधित वसुलीची अट रद्द करण्याबाबत.
 चालू वर्षातील जनगणनेनुसार आकृतीबंधात सुधारणा करण्याबाबत. ग्राम पंचायत कर्मचारी यांना नगरपालिका कर्मचारीप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्याबाबत.निवेदन देण्यात आले निवेदन देण्यासाठी जिल्यातील संघटनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत जाधव धुळे जिल्हा सचिव व शिंदखेडा तालुका अध्यक्ष महेश कोळी तसेच धुळे जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब कढरे,शिंदखेडा तालुका उपाध्यक्ष भिकान महाले , संघटक अरुण नगराळे जितेंद्र पेंढारकर सागर चव्हाण गोकुळ गिरासे लकेशा पाटील लोटान पाटील मनोज कोळी प्रेमसिंग गिरसे बाळकृष्ण साळुंके धनसिंग गीरासे गणेश कोळी मच्छिंद्र मलचे समाधान रावल आणील बुवा ईश्वर मली भगवान परदेशी तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने