दोडाईंचा येथे मयुरा पारख पटेल शॉपीच्या आगळ्या वेगळ्या गाणेशाची मुर्तीची स्थापना दोडाईचा अख्तर शाह





दोडाईंचा येथे मयुरा पारख
 पटेल शॉपीच्या आगळ्या वेगळ्या गाणेशाची मुर्तीची स्थापना
दोडाईचा अख्तर शाह

दोडाईचा येथील आंहिसा चौक येथे  मयूरा पारख     पटेल शॉपी चे संचालीका यांनी आगळी वेगळी
 गणेश मूर्तीची स्थापना केली आहे.   अनेक भावीक दर्शनाचा लाभ घेत आहेत. या मुर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या रोजच्या  जीवनात वापरल्या जात असलेल्या हळद जायफळ, ईलाईची, लवंग , केसर, बदाम, सुंठ आणि इतर जडी बुटीच्या  वापर करून शंभर टक्के आपल्या शरीराला लाभदायक पर्यावरणाला अनुकूल अशी हुभेहुभ मुर्तीची स्थापना केली असुन या मुर्तीची विसर्जनच्या दिवशी सुद्धा या गणेश मुर्तीचे दुधामध्ये विसर्जन करून त्याचे स्वास्थ्य वर्धक पेय बनवून लहान मुलांमधे प्रसाद म्हणून वितरीत केला जाणार आहे. मागच्या वर्षी सुध्दा अशीच सुदंर   नामांकित कंपन्यांच्या चॉकलेट पासुन गणेशाची मुर्तीची स्थापना केली होती. अशी नवनवीन संकल्पना दरवर्षी सौ मयुरा सुमित पारख हे
करत असतात .या वर्षाच्या गणेशोत्सव एक स्वस्थ व पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे तरी गणेश भक्तांनी या  दर्शनाचा लाभ घ्यावा  असे  आव्हान 
मयुरा पारख 
पटेल शॉपीच्या संचालीका सौ मयुरा पारख यांनी केले आहे
यावेळी मयूरा पारख म्हणाल्या कि यासाठी मला माझे पती सुमित पारख, सासुबाई आणि माझे मुले व स्टाफ यानी 
माझे सहकार्य केले व 
प्रोत्साहन दिले. 
 परिसरातील मयुरा & पटेल केक शॉपी येथे खुपचं सुंदर श्री गणपतीची प्राकृतिक और स्वास्थ्यवर्धक असी प्रतिमा Tastepalate  च्या वतीने सुदंर असी विशेष गणपतीची मूर्ती ची स्थापना केली आहे.
दोडाईचा परीसरातील गणेश भक्तांची दर्शनासाठी खूप गर्दी होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने