शहर पोलिसांनी नष्ट केले गावठी दारूचे अड्डे तालुक्यातील जातोडे रुदवली भागात कारवाई



शहर पोलिसांनी नष्ट केले गावठी दारूचे अड्डे 
तालुक्यातील जातोडे रुदवली भागात कारवाई 

शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहर पोलिसांकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारची सतर्कता ठेवण्यात येत आहे व कारवाई केल्या जात आहेत. 




शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे शहर पोलीस ठाण्यात हद्दीतील तालुक्यातील जातोडे व रुदावली या भागात पोलीस पथकाने दिनांक 06/05/2024 , पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे, संदीप दरवडे, /पो. कॉन्स्टेबल रोकडे, माळी डीबी, दामिनी,  तसेच आरसीपी पथक शिरपूर शहर पोलीस ठाणे
यांनी अचानकपणे धाड टाकून  या  गावातील राहते घरी एकूण 3 गावठी हाथ भट्टी,  गावठी दारू 90 लिटर (100 रू प्रमाणे) ,1150 लिटर वॉश, (50 रू प्रमाणे), एकुण किंमत अंदाजे 66,500/- रू. छापा  टाकून कारवाई केली असून गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही केली जात आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने