*दोंडाईचा- रमजान ईद निमित्ताने दोंडाईचा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा** दोडाईचा (मुस्तफा शाह)



*दोंडाईचा- रमजान ईद निमित्ताने दोंडाईचा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या   शुभेच्छा**
दोडाईचा (मुस्तफा शाह) 


दोडाईचा येथे रमजान ईद निम्मिताने भारतीय जनता पार्टीच्यावतीने मुस्लिम बांधवांना ईद
मुबारक च्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी दादासाहेब रावळ उद्योग समूहाचे चेअरमन विकास रत्न सरकारसाहेब रावल, भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन, माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील ,माजी उपनगराध्यक्ष रविंद्र उपाध्ये, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय मराठे . सभापती  जाधव ,संजय मराठे, भरतरी ठाकुर, जितेंद्र गिरासे, जितु गिरासे .खलील बागवान, नरेंद्र गिरासे, देविदास पाटील ,ईस्माइल पिंजारी, खलील बागवान ,प्रदीप शिंदे, मनोज निकम आदी मान्यवर उपस्थित होते भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ईदगा येथे जाऊन सर्व मुस्लिम बांधवांना नमाज पठानंतर रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या
दोडाईचा नगरपरिषद  महानगरपालिका मुख्याधिकारी परदेशी  यांच्याकडून स्वच्छता व पाण्याची व्यवस्था करण्यात आली तसेच दोडाईचा पोलीस सह निरीक्षक निलेश मोरे यांच्या कडून चोख बदोबसत ठेवण्यात आला

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने