*दोंडाईचा- रमजान ईद निमित्ताने दोंडाईचा राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा**
दोडाईचा (मुस्तफा शाह)
दोडाईचा येथे रमजान ईद निम्मिताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने मुस्लिम बांधवांना ईद
मुबारक च्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी
ज्ञानोपासक शिक्षण मंडळ
संचालक अमित दादा
पाटील.
माजी नगराध्यक्ष रवीन्द्र देशमुख
माजी जिल्हा परिषद सदस्य भामरे. राजू बापू देशमुख.
ऍड रविंद्र मोरे. आबिद शेख. रामभाऊ माणिक.
मनोज महाजन सर.
भुपेंद्र धनगर. दिनेश चोळके. राहुल आव्हाड.
आदी मान्यवर उपस्थित होते राष्ट्रवादी कांग्रेस कार्यकर्त्यांनी ईदगा येथे जाऊन सर्व मुस्लिम बांधवांना नमाज पठानंतर रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या
यावेळी दोडाईचा नगरपरिषद महानगरपालिका यांच्याकडून स्वच्छता व पाण्याची व्यवस्था करण्यात आली तसेच
दोडाईचा पोलीस सह निरीक्षक निलेश मोरे यांच्या कडून चोख बदोबसत ठेवण्यात आले
Tags
news
