**दोंडाईचा येथे मुस्लिम *पासमंदा**समाजाचा* *मोठ्या उत्साहात मेळावा संपन्न झाला.*
**सत्तर वर्षात कॉग्रेसने मुस्लिम समाजाची दुर्दशा केली**
*इद्रिस मुलतानी*
दोडाईचा (अख्तर शाह)
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार जयकुमार रावल होते
आज धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे मुस्लिम *पासमंदा* समाजाचा मेळावा मोठ्या संपन्न झाला. यावेळी
इद्रिस मुलतानी म्हणाले.
जेव्हा इलेशन येतो कॉग्रेस वाले तीन महीने पहिले आपल्या गावात शहरात घराघरात येतात व भारतीय जनता पार्टी जातीवाद आहे असे बोलत असतात इस्लाम खतरे मध्ये आहे मुस्लिमांनाचे मत घेतात
मग साडेचार वर्ष मुस्लिम बाधवान कडे लक्ष देत नाही
हेच कॉग्रेस राष्ट्रवादीनी
साठ वर्षा पासून वफ्फ बोर्ड ची जी शंभर एकर जमीन होती याचावर दुसर्या ची कब्जा आहे कोणी शाळा काढल्या आहे कोणी जागा भाड्याने घेतली आहे आज पसमंदा समाजा कडे वक्फ बोर्डची
जमीन शून्य आहे
जयकुमार रावल
म्हणाले.
पसमानदा ओ.बी.सी
मुस्लिम समाजासाठी
मी. व मा.देवेंद्र फडणवीस साहेब व भारतीय जनता पार्टी सर्व नेते मिळून
एक पसमानदा आयोग
स्थापना करून यात समाजासाठी शैक्षणिक रोजगार योजना नोकरी जे जे करता येईल असे अशवान दिले
यावेळी
इद्रिस मुलतानी राज्य अध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा
,अल्पसंख्याक मोर्चाचे महामंत्री एजाजजी शेख , माजी उपनगराध्यक्ष नब्बु पिंजारी,प्रदेश उपाध्यक्ष पप्पु इब्राहिम शेख ,
शाह समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष रहेमान शाह.
अकबर शहा, लियाकत बागवान,तौसिफ खाटीक,ऍड शाहबाज खान,अहमद सर ,जलील अंन्सारी,आरिफ काजी ,नुर .मजीत शाह.सलाम शाह.मुन्ना शाह. महम्मद ,एकबाल पटेल,मुस्तफा शहा,जाकीर पठाण,फेरोज राजु शेख,अकलाग नागा , ,हीना .प्राचार्य इशरत मॅडम बाजी ,रिजवाना बाजी ,,आदिं मुस्लिम समाजातील विविध शाह.बागवान.पिंजारी. मनियार. पटेल. अन्सारी. बेलदार. आदि जमातीचे प्रतिनीधी महिला बघनी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
