जि. प. वनावल गटातील गावांमध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम संपन्न




जि. प. वनावल गटातील गावांमध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम संपन्न

                 शिरपूर .- दिनांक 3 मार्च 2024 रोजी ग्रामीण व शहरी भागातील पाच वर्षाच्या आतील बालकांना पोलिओ लस देण्यात आली.  आज वनावल गटातील विविध गावांमध्ये पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली.
                    यावेळी वनावल गटातील जि. प. सदस्या अभिलाषा भरत पाटील, शिरपूर साखर कारखाना संचालक भरत भिलाजी पाटील, पंचायत समिती सदस्या मिठाबाई निंबा पाटील, मा. पंचायत समिती उपसभापती जगतसिंग आनंदसिंग राजपूत  यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी  C.H. O. जोशना जाधव मॅडम, M PW सिद्धार्थ कळवा , समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.राहुल एम गिरासे, आरोग्य सेविका जयश्री डी पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विनोद पाटील, आरोग्य सेविका श्रीमती त्रिवेणी अहिरे, गट प्रवर्तक मनीषा पाटील उपस्थित होते.
                वनावल येथील अंगणवाडी सेविका महिरे मॅडम,आशा सेविका सुनीता पाटील,मंगल शिरसाट, नाना हिलाल पाटील,पुना पोलाद भिल, बारकू व्यंकट धनगर, उपसरपंच परशुराम धनगर, सुरेश विठ्ठल पाटील, याशिंग गिरासे, दरबारसिंग राऊळ,दीपक महिरे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
                बाळदे येथील सौ.मंदाताई गरबड भिल सरपंच,श्री.निंबा तोताराम पाटील उपसरपंच , सौ.रूपाली भावसार अंगणवाडी सेविका ,सौ.सोनीबाई भिल अंगणवाडी सेविका ,सौ.योगिता बाळू पाटील मदतनीस सौ.योगिता सचिन पाटील मदतनीस सौ.अलका पाटील पी.टी.ए  इ.उपस्थित होते.
                 आरोग्यवर्धिनी उपकेंद्र जातोडा येथील सरपंच  रत्नाताई रावसाहेब धनगर उपसरपंच बापूसो मोहनजी राजपूत  अंगणवाडी सेविका अशा कार्यकर्ते उपस्थित होते.
                बोरगांव सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, पोलीस पाटील मनोहर पाटील, आशा सुपरवायझर मनिषा पाटील, आशा सेविका निकिता जोशी, ग्रामपंचायत शिपाई धुडकु भिल

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने