ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी अनरद ता शहादा येथील सकल,O,B,C,व माळी समाजाचे हरकती



ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी अनरद ता शहादा येथील सकल,O,B,C,व माळी समाजाचे हरकती

शहादा तालुक्यातील अनरद येथील सावता फाउंडेशन चे संस्थापक राजेंद्र माळी यांनी गावातील सकल O,B,C, व माळी समाजातील नागरिक व महिला यांच्या हरकती मागविण्यात आले आहेत यांचे हरकती चे फॉर्म  भरून घेतले सदर फार्म  स्व   खर्चाने भरुण एकून 200, फॉर्म भरण्यात आले राज्य सरकारने 26 जानेवारी ला, प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेवर  16, फेब्रुवारी पर्यंत सूचना व हरकति साठी मागविण्यात आले आहेत त्या साठी सावता फाउंडेशनच्या वतीने अनरद ता शहादा येथून 200,O,B,C समाजाच्या हरकती पाठविण्यात आले आहे सदर हरकतीचे फार्म समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे यांच्याकडे सुपूर्द करुण पूढे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालय मुबई यांच्या कड़े पाठवन्या करता देन्यात आले .त्याप्रसंगी सावता फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र माळी, जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे बळीराम माळी ,गिरधर माळी, गोपाल माळी, भाऊसाहेब माळी, पुनम माळी, हिम्मत माळी धनराज पाटील तुषार पाटील निंबा माळी ,मनोज वाघ ,सुलतान पिंजारी मुक्तार पिंजारी देवकाबाई माळी ,अक्षय वडार, कैलास बागले ,दगा माळी ,संतोष माळी ,विनोद कोळी, तुंबा मिस्तरी ,मनीलाल बुवा उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने