विजयसिंह नारायणसिह राजपुत यांचा भारतीय कम्युनिस्ट पक्षात प्रवेश!




विजयसिंह नारायणसिह राजपुत यांचा भारतीय कम्युनिस्ट पक्षात प्रवेश!

शिरपूर - दिनांक o5/o2/2024 रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यालयाचे उध्दघाटन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते काॅ.अर्जुन कोळी याच्या हस्ते बागुल काम्प्लेक्स यशवंत विद्यामंदिर जवळील  शॉपिंग मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यालय सुरु करण्यात आले व जिल्ह्य़ातील पदाधिकारी याची बैठकीत शिरपूर तालुक्यातील नामांकित व्यक्ती व काँट्रॅक्टर विजयसिग नारायणसिग राजपुत यानी भारतीय कम्युनिस्ट पक्षात जाहीर  प्रवेश केला .त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासदत्व स्वीकारले .म्हणून त्याचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकारिणी सदस्य अँड. हिरालाल परदेशी,भारतीय.भा..क.पक्षाचे जिल्हासचिव काॅम्रेड. वंसत पाटील  यानी काॅ.विजयसिग नारायणसिग राजपुत यांचा पुष्पगुच्छ  व पक्षाचे कार्ड देऊन स्वागत केले.तसेच बोराडी येथिल कैलास गोसावी यानी देखिल आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासदत्व स्वीकारले म्हणून त्याचा स्वागत शिरपूर शहर सचिव  काॅ.जितेंद्र लोटन देवरे यानी केले त्यानंतर विविध विषयांवर लोकसभा निवडणूक,नगरपालिका निवडणूक,विधानसभा निवडणूक संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने